know the reason

Kolkata Rape: 'मी निर्दोष, मला..', आरोपीने रडत सांगितलं 'लाय डिटेक्टर टेस्ट'साठी परवानगी देण्याचं कारण

Kolkata Rape Murder Case: 9 ऑगस्ट रोजी हा प्रकार समोर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 10 ऑगस्ट रोजी आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणामध्ये जेव्हा आरोपीला कोर्टासमोर हजर करण्यात आलं तेव्हा तो भावूक झाला.

Aug 26, 2024, 12:37 PM IST

30 कोटी पगार, काम फक्त स्वीच ऑन ऑफ करण्याचं तरीही कोणालाच नकोय ही नोकरी! कारण...

Rs 30 Crore Job Offer: ही नोकरी करणाऱ्याला 30 कोटींच्या पगाराबरोबरच अनेक आलिशान सुविधाही दिल्या जाणार आहेत. मात्र असं असतानाही कोणीच या नोकरीसाठी अर्ज करत नसून ही पोस्ट रिकामीच असल्याचं सांगितलं जात आहे. नेमका काय आहे हा जॉब पाहूयात...

Aug 24, 2024, 03:10 PM IST

वनविभागानेच दिली साडेचार लाख घुबडांची सुपारी; शिकारी तैनात! कारण धक्कादायक

450000 Owls To Be Killed: काही शे किंवा काही हजार नाही तर तब्बल साडेचार लाख घुबडांना संपवण्याचा प्लॅन वन विभागाने तयार केला आहे. यामागील कारण वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Jul 7, 2024, 02:06 PM IST

Job QUIT: तरुणाने नेटफ्लिक्समधील 3.5 कोटींच्या पॅकेजची नोकरी सोडली, कारण काय तर...

तरुणाच्या कुटुंबीयांना त्याच्या निर्णयाचं आश्चर्य वाटलं,  त्यांना वाटलं याला वेड लागलं आहे, पण... 

Jun 7, 2022, 08:56 PM IST

Safety Pin च्या नावामागची रंजक कथा? गोष्ट खूपच रोमांचक

सेफ्टी पिन हे नाव नेमकं पडलं कसं? 

Feb 21, 2022, 01:34 PM IST

'या' कारणामुळे करिश्मा आणि करीना कपूर कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसल्या नाहीत...

करीना आणि करिश्मा दोघीही करिअरमध्ये सक्सेसफुल असल्या तरी कधीही एकत्र का दिसल्या नाहीत.

Feb 16, 2022, 06:09 PM IST

आली लहर केला कहर... तरुणाने प्रायवेट पार्टमध्ये टाकले राजम्याचे दाणे...पण का?

30 वर्षीय व्यक्तीला गंभीर अवस्थेत मिशिगनमधील स्पॅरो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Aug 22, 2021, 04:47 PM IST

No Parking नाही, तर मुंबईत लावले No Kissing बोर्ड...पण का?

इथे फिरायला येणाऱ्या प्रत्येकीची नजर निश्चितपणे एका माहिती बारकडे थांबली आहे.

Aug 1, 2021, 05:14 PM IST

फ्लाइट स्टाफमध्ये फक्त महिला कर्मचारीच का असतात? सौंदर्याशिवाय आणखी कोणती कारणे ? जाणून घ्या

एअरलाईन्स पुरुषांना फ्लाइट अटेंडंट म्हणून ठेवत नाही असे नाही. परंतु अशा कंपन्यांची संख्या खूपच कमी आहे.

Jun 3, 2021, 07:24 PM IST