Cooking tips : बऱ्याचदा घरी बनवलेला भात जास्त होऊन जातो किंवा कोणी खाल्ला नाही म्हणून उरून जातो अश्यावेळी काय करायचं एकतर तो फेकून दिला जातो किंवा दुसऱ्या दिवशी परतून डब्ब्यात दिला जातो. पण तुम्हाला माहित आहे का, उरलेल्या भातापासून (cooking tips)अनेक चविष्ट पदार्थ बनवले जाऊ शकतात, आणि तेही अवघ्या काही मिनिटांत. (Leftover Rice Recipe)
चला तर मग आज जाणून घेऊया, उरलेल्या भातापासून कुरकुरीत खमंग मेंदू वडे कसे बनवायचे? (cooking tips for making medu wada out of leftover rice at home within five minutes recipe in marathi )