वेदनाशामक गोळ्यांचा किडनीला धोका...
वेदनाशामक गोळ्या म्हणजे पेन किलरची विक्री बाजारात जास्त प्रमाणात आहे.
May 1, 2014, 07:18 PM ISTप्रतारणा केली म्हणून पत्नीनं पतीकडून मागितली किडनी
नवऱ्यानं प्रतारणा केली म्हणून आपली किडनी परत करण्याची मागणी लडंनमध्ये एका पत्नीनं केलीय.
Jan 30, 2014, 10:35 AM ISTवर्ल्ड रेकॉर्ड! किडनीतून निघाला ७०० ग्रामचा स्टोन
दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये ४५ वर्षीय महफूज अहमद नावाच्या व्यक्तीच्या किडनीतून जगातला सर्वात मोठा किडनी स्टोन काढण्यात आलाय. ९ सेमी व्यासाच्या या स्टोनचं वजन तब्बल ७०० ग्राम आहे.
Jan 16, 2014, 08:37 AM ISTसरबजीत सिंग यांचं हृदय आणि किडनी पाकिस्तानातच?
लाहोरमधून भारतात आल्यावर त्यांचं पुन्हा शवविच्छेदन करण्यात आलं. मात्र सरबजीतचं हृदय आणि किडनी पाकिस्तानातच काढून घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
May 3, 2013, 03:54 PM ISTआयपॉड हवा म्हणून किडनी विकली...
अॅपलच्या आयफोन म्हणजे तरूणाईची आजची खरी ओळख बनत चालली आहे. आणि आत हीच ओळख मात्र याच तरूणाईच्या जीवावर उठली आहे.
Sep 18, 2012, 11:09 AM IST'किडनी'च्या प्रेमाची गोष्ट !
किडनी खराब झाल्यामुळे डायलिसीसच्या असह्य दु:खाचे वाटेकरी असलेले दोघे रुग्ण चक्क विवाहबंधनात अडकल्याची सुखद घटना जळगावात घडली आहे. पतीला बहिणीकडून तर पत्नीला आईकडून किडनी दान मिळाली.
Jan 6, 2012, 09:23 PM IST