लघवीमध्ये दिसणारी 'ही' 5 लक्षणे सांगतात किडनीची डॅमेज अवस्था, गंभीर इन्फ्केशन पसरलंय
Kidney health: किडनीशी संबंधित अनेक लक्षणे लघवीमध्येही दिसू शकतात. खास करुन जर मूत्रपिंडात संसर्ग सुरू झाला असेल, तर अनेक लक्षणे लघवीमध्ये दिसू शकतात, ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये.
Sep 1, 2024, 04:04 PM IST