कोणत्या कारणाने शरीरात क्रिएटीनिनचं प्रमाण वाढतं? किडनी होऊ शकते डॅमेज
Creatanine Level For Kidney Health: किडनी निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. मानवी क्रिएटिनिन नावाचा द्रव बाहेर पडतो. क्रिएटिनिन हा स्नायूंमधून निघणारा वेस्ट मानला जातो. मुळात क्रिएटीनिनला किडनी फिल्टर करते, मात्र रक्तात याचं प्रमाण वाढल्यास किडनी त्याचं फिल्टरेशन करू शकत नाही.
May 24, 2024, 12:21 PM IST
ब्लॅक टी मध्ये लिंबू मिसळून पिणे किती योग्य? किडनीसाठी ठरु शकते धोकादायक!
Black Tea With Lemon Side Effects: काळा चहा आणि लिंबू या दोघांचे एकत्रित मिश्रण करुन पिणे आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या.
May 13, 2024, 05:25 PM IST
किडनी खराब आहे की नाही हे कोणत्या चाचणीतून समजून घ्याल?
किडनी खराब आहे की नाही हे कोणत्या चाचणीतून समजून घ्याल?
Apr 26, 2024, 12:53 PM ISTतिशीच्या टप्प्यातच Kidney चे विकार टाळा, 'या' 7 महत्त्वाच्या तपासण्या ठरतात महत्त्वाच्या
Kidney Health : किडनी हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. या अवयवाची विशेष काळजी घेण्यासाठी पुढील चाचण्या ठरतात महत्त्वाच्या.
Mar 22, 2024, 11:50 AM ISTकिडनीचं आरोग्य सुरळीत ठेवायचंय? आहारात 'हा' बदल करणं ठरेल फायदेशीर
जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृध्द आहार केवळ संपूर्ण आरोग्यासाठीच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यातही मदत करते. किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या जीवनाचा दर्जा वाढवण्यात संतुलित आहार एक महत्त्वाची भूमिका बजावते.
Mar 21, 2024, 07:00 PM ISTकमी पाणी प्यायल्यामुळे फक्त किडनीच नाही तर हे 4 अवयव होतात निकामी
Kidney Damage Causes in Marathi: ज्या लोकांना कमी पाणी पिण्याची सवय आहे त्यांना फक्त किडनीच नाही तर शरीराच्या इतर अनेक अवयवांनाही इजा होण्याचा धोका वाढतो, ज्याबद्दल आम्ही या लेखात सविस्तर माहिती देणार आहोत.
Feb 7, 2024, 06:53 PM ISTघरात बनवलेले ‘हे’ 3 ड्रिंक स्वच्छ करतील किडनी!
घरात बनवलेले ‘हे’ 3 ड्रिंक स्वच्छ करतील किडनी!
Nov 6, 2023, 05:01 PM ISTरोगापेक्षा इलाज भयंकर! बाबा-बुवाच्या औषधांमुळे 10 रुग्णांच्या किडनी निकाम्या
तब्येत बिघडली की ग्रामीण भागातील हमखास बाबा-बुवाकडे जातात किंवा कुठच्या तरी जडी बुटी वाल्याकडून औषधं घेतात. मात्र याचे गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात. असाच प्रकार संभाजीनगरमध्ये घडलाय. इथं अशा औषधांमुळे एक दोन नव्हे तर तब्बल 10 रूग्णांच्या किडन्या निकाम्या झाल्या आहेत.
Sep 21, 2023, 08:35 PM ISTकिडनीच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात 'या' सवयी!
किडनीच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात 'या' सवयी!
Aug 31, 2023, 08:06 PM ISTKidney Symptoms: किडनी खराब होण्याची लक्षणे काय आहेत? दुर्लक्ष करणं पडेल महागात...
Kidney Symptoms: अलीकडे आपल्या आरोग्याकडे सर्वांचेच (Health News) दुर्लेक्ष होताना दिसते आहे. त्यातून किडनीचे नानाविध रोगही (Kidney Infection) अनेकांना जडू लागले आहेत. तेव्हा पाहूया की किडनी खराब होण्याची लक्षणे नेमकी (What are the Kidney Infection Symptoms) काय आहेत?
Mar 19, 2023, 03:05 PM ISTसावधान! किडनी Problem असेल तर दिसतात 'ही' 5 लाक्षणं
Kidney Problem: किडनीसंदर्भातील समस्यांची लक्षणं वेळीच लक्षात आली तर उपचार करणं शक्य होतं.
Mar 14, 2023, 06:12 PM ISTLife Without Kidney: खरचं काय! दोन्ही मूत्रपिंडांशिवाय माणूस जगू शकतो? जाणून घ्या सत्य...
Facts About Kidney: किडनी हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. जर मूत्रपिंड निकामी झाल्यास किंवा व्यक्तीच्या शरीरातून दोन्ही मूत्रपिंड काढून टाकल्यास, व्यक्ती जास्त काळ जगू शकत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीला डायलिसिसवर ठेवले तर तो किडनीशिवाय वर्षानुवर्षे जगू शकतो. काय म्हणतयं संशोधन...
Feb 1, 2023, 07:44 PM ISTKidney Health: किडनीचं आरोग्य सांभाळा आणि दीर्घायुषी व्हा ! या टिप्स करतील मदत
kidney health tips: ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब (high blood pressure) , मधुमेह (diabetes) यासांरख्या आजारांचा त्रास असतो त्या व्यक्तींना किडनीचे गंभीर आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.
Jan 11, 2023, 11:28 AM ISTSigns of Kidney Problem : किडनी खराब होण्याची 'ही' 5 चिन्हे चुकूनही दुर्लक्ष करू नका; नाहीतर होईल हा गंभीर आजार
किडनी हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही कारणाने किडनीमध्ये अडथळा निर्माण झाला किंवा तो बिघडला तर त्यामुळे रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो.
Nov 13, 2022, 03:29 PM IST