kidnapped

राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेत्या निलेशचं भावासह अपहरण!

पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळवणाऱ्या नीलेश भिल या चिमुरड्याचं त्याच्या भावासहीत अपहरण करण्यात आलंय.  

May 20, 2017, 12:02 AM IST

अभिनेत्री भावनाचे अपहरण आणि विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक

मल्याळम सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री भावनाचे अपहरण करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. शुक्रवारी रात्री ही घटना घडलीये.

Feb 18, 2017, 11:29 AM IST

हरवलेल्या चिमुरडीला पोलिसांत सापडलं मायेचं छत्रं!

पोलिसांमध्ये एक हळवा माणूस दडलेला असतो याचा प्रत्यय औरंगाबादच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात आला. एका किडनॅप झालेल्या मुलीला जंग जंग पछाडत पोलिसांनी शोधलं आणि तेव्हापासून ही चिमुकली पोलिसांच्या मायेत अडकली... आता औरंगाबादचं जवाहरनगर पोलीस ठाणं म्हणजे या मुलीसाठी आपुलकीची, खेळण्याची जागा आहे... 

Jan 18, 2017, 09:17 PM IST

मुंबईतील व्यापाऱ्याचे अपहरण, तिघांना रायगड येथे अटक

मुंबईतल्या व्यावसायिकाचं अपहरण करून त्याच्याकडची ४० लाखांची रोकड लुटणा-या तिघा पोलीस कर्मचा-यांना रायगड पोलिसांनी अटक केलीय. त्यांना १३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.

Jan 7, 2017, 08:27 PM IST

भाचीसोबत प्रेमविवाह , युवकाचे अपहरण करून हत्या

भाचीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून युवकाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे.

Dec 13, 2016, 11:39 PM IST

तरूणीला पळवण्याच्या नादात १५ वर्षाचा मुलगा ठार

 सटाणा भागात एक धक्कादायक घटना घडलीय. कॉलेज तरूणींना बलेरो गाडीतून पळवून नेण्याचा प्रयत्न चौघा तरूणांनी केला.. यापैकी एका तरूणीनं कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. पण दुसरी तरूणी त्या चौघांच्या तावडीत सापडली. 

Oct 20, 2016, 06:52 PM IST

भारतीय महिलेचे काबूलमध्ये अपहरण

सामाजिक संस्थेत (एनजीओ) काम करणाऱ्या भारतीय महिला जुडिथ डिसुजा हिचे काबूलमध्ये अपहरण करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री तिचे अपहरण करण्यात आले आहे.

Jun 10, 2016, 07:24 PM IST

CCTV फुटेज : दिवसाढवळ्या महिलेचं अपहरण आणि बलात्कार

पंजाबमधल्या मुक्तसरमध्ये घडलेली एका धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. 

Apr 23, 2016, 10:49 AM IST

चार तरुणांनी अपहरण केले आणि डोळ्यावर पट्टी बांधली : दीप्ती सारना

वैशाली मेट्रे स्टेशनवरुन घरी जात असताना माझे चार तरुणांनी अपहरण करताना डोळ्यावर पट्टी बांधली, अशी माहिती बेपत्ता इंजिनिअर दीप्ती सारना  हिने दिलेय.

Feb 12, 2016, 03:34 PM IST

मुंबईच्या रस्त्यावर अपहरणाचा थरार

कारनं धडक दिल्यानं चिडलेल्या व्यक्तीनं महिलेचं तिच्याच कारमधून अपहरण केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या मैत्रिणीनं अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. 

Feb 4, 2016, 06:09 PM IST

VIDEO : नागपूरच्या अपहृत चैतन्यच्या सुटकेचा थरार...

 गुरुवारी अपहरण झालेल्या चैतन्य अष्टणकरची तब्बल ३६ तासांनंतर सुखरुप सुटका झालीय. 

Jan 9, 2016, 04:00 PM IST

चैतन्यच्या सुटकेचा थरार, त्याच्याच तोंडून...

चैतन्यच्या सुटकेचा थरार, त्याच्याच तोंडून... 

Jan 9, 2016, 01:00 PM IST

उपराजधानीत दिवसाढवळ्या १४ वर्षीय मुलाचं अपहरण

उपराजधानीत दिवसाढवळ्या १४ वर्षीय मुलाचं अपहरण

Jan 8, 2016, 01:05 PM IST