kick

‘किक’मध्ये : 57 कार, 13 बस, हेलिकॉप्टर झाले नष्ट

 ‘किक’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाचा डेब्यू करणारे फिल्म निर्माता साजिद नाडियावाला सलमानला घेऊन केलेल्या या चित्रपटाबाबत खूपच आश्वस्त आहेत. या चित्रपटासाठी साजिदने खूप जास्त पैसा ओतला आहे. कोणत्याही परिस्थितीत या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनविण्याचा साजिदचा प्रयत्न आहे. 

Jul 23, 2014, 06:16 PM IST

सलमान पहिल्यांदा दिसणार 'किस' करताना

मुंबई : 'किक' चित्रपटातील 'जुम्मे की रात' या गाण्यामध्ये सलमान खान पहिल्यांदा आपल्याला किस करताना दिसणार आहे. आतापर्यंत सलमान ऑन स्क्रिन कोणत्याही अभिनेत्रीला किस केलेले नाही. आम्ही ऑन स्क्रिन म्हणतो आहे.....  

Jul 18, 2014, 09:03 PM IST

'किक'मधील नर्गिस फक्री आणि सलमानचं आयटम साँग

किक सिनेमातल्या नर्गिस फक्री आणि सलमान खानच्या आयटम साँगची खूपच चर्चा होती. आणि अखेर आता हे साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. रॅपर हनी सिंगने या गाण्याला संगीत दिलंय.

Jul 17, 2014, 09:51 PM IST

सलमान खान चक्क झाला गायक

दबंग स्टार सलमान खान आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. मला चांगलं गाता येत नाही. मात्र, मी गाण्याचा प्रयत्न केलाय, असे त्यांने म्हटलंय. सल्लूचं आगामी सिनेमा 'किक'चं तिसरे गाणं ही रिलीज झाले.

Jul 9, 2014, 02:06 PM IST

सलमाननं तोडला शाहरुखचा रेकॉर्ड

अभिनेता दबंग खान सलमान सध्या आपल्या आगामी 'किक' या चित्रपटाला घेवून खूप चर्चेत आहे. किकमध्ये सलमान खान आणि रणदीप हुडा दरम्यान एक पाठलाग करण्याचा सिन आहे. हे दृश्य शूट करणं आतापर्यंतंचं बॉलिवूडमधील सर्वात लांब दृश्य आहे. 

Jul 8, 2014, 06:01 PM IST

सलमानच्या चित्रपटात नरगिसचा आयटम नंबर !

बॉलिवूडची रॉकस्टार गर्ल नरगिस फाखरी `किक` चित्रपटात आपला आयटम नंबरचा तडका दाखवणार आहे. साझिद नाडियाडवाला दिग्दर्शित `किक` चित्रपटात सलमान खानची प्रमुख भूमिका आहे.

Jun 23, 2014, 12:51 PM IST

व्हिडिओ : सल्लूमियाँची ‘जुम्मे की रात...’

सलमान खानचा आगामी सिनेमा ‘किक’ लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या सिनेमातलं पहिलं-वहिलं गाणं नुकतंच यू-टयुबवर प्रदर्शित करण्यात आलंय.

Jun 20, 2014, 02:19 PM IST

सलमानच्या `किक`ची दबंगाई!

‘दबंग’ सलमान खानचा आगामी सिनेमा ‘किक’ ट्रेलर नुकताच प्रसिद्ध झाला आणि सलमानच्या सिनेमाच्या ट्रेलरनंही बॉलिवूड जगात आपली ‘दबंगाई’ निश्चित केलीय. ‘किक’ सिनेमाचा हा ट्रेलर केवळ दोन दिवसांत 42 लाखांनी पाहिलाय.

Jun 18, 2014, 10:11 AM IST

व्हिडिओ : सलमानची `किक`

बॉलिवूडमध्ये बरीच हवा निर्माण केल्यानंतर आज अखेर अभिनेता सलमान खान याच्या आगामी ‘किक’ या सिनेमाचा फर्स्ट लूक आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.

Jun 15, 2014, 08:38 PM IST

सलमान आणि माझ्यात असं काही नाही - सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री सोनाक्षीनं सांगितलं की, दबंग खान सलमान आणि तिच्यामध्ये सर्व काही ठिक आहे. कोणत्याही कारणामुळं सलमान तिच्यावर नाराज नाही.

Nov 17, 2013, 08:33 PM IST

सलमानच्या 'व्हिजा'चा प्रश्न अखेर सुटला!

सलमान खानच्या ‘किक’ या सिनेमांच्या शुटिंगची सुरूवात होण्याआधीच त्याला आलेल्या अडचनीतून आता तो बाहेर पडला आहे. पहिल्यांदा नकार मिळालेला असतांनादेखील त्यांला आता लंडनचा वीजा मिळाला आहे. आणि आता तो लंडनला शुटिंगसाठी जाणार आहे.

Aug 7, 2013, 12:13 PM IST

फुटबॉलपटू मॅराडोनाची फोटोग्राफरला किक

प्रसिद्ध फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना पुन्हा एकदा चर्चेत आलाय.एका मॅगझिन फोटोग्राफरला त्यानं किक मारलीय. ही किक मॅराडोनानं जाणूनबुजून मारल्याचा आरोप फोटोग्राफर एनरीक मेडिना यानं केलाय.

Jul 31, 2013, 05:45 PM IST