kiara advani and sidharth malhotra

'पहिल्यापेक्षा आता अधिक जबाबदार..' कियारा-सिद्धार्थकडून शिका नात्यातील 'या' 3 गोष्टी

Kiara - Siddharth Relationship : कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. या जोडीकडून शिका नात्यातील या तीन खास गोष्टी.

Nov 23, 2023, 03:16 PM IST

सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड आहे कियारा अडवाणीची मावशी, अभिनेत्रीनंच केला खुलासा

Kiara Advani and Salman Khan Relationship: बॉलिवूडमध्ये कोणती नाती कशी निघतील हे काही सांगता येत नाही. तेव्हा सध्या चर्चा आहे ती म्हणजे कियारा अडवाणी आणि सलमान खान यांच्या नात्याची. तुम्हाला माहितीये का की कियारा अडवाणी आणि सलमान खानच्या पहिल्या गर्लफ्रेंडचे एकमेकांशी जवळचे संबंध आहेत. 

Jun 28, 2023, 07:56 PM IST

Karan Johar : सिद्धार्थ-कियारा अडवाणी यांना करण जोहरने दिले मोठे गिफ्ट, थेट 3 चित्रपट…

Sidharth Malhotra -Kiara Advani : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे 7 फेब्रुवारी रोजी लग्नबंधणात अडकले आहेत. अत्यंत शाही पध्दतीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा विवाहसोहळा पार पडलाय. त्यांच्या लग्नानिमित्त करण जोहरने एक खास पोस्ट लिहित त्यांचं अभिनंदन केलं होतं. पण आता फक्त पोस्टच नाही तर त्याने त्यांच्या लग्नानिमित्त त्यांना एक खास भेटही दिली आहे. 

Feb 15, 2023, 04:26 PM IST

Sidkiara लग्नाबाबत मोठी अपडेट... 6 फेब्रुवारी नाही तर 'या' दिवशी होणार शुभविवाह?

Siddharth malhotra Kiara Adavni Wedding update: 6 फेब्रुवारील कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती असताच आता त्याच्या वेडिंग अपडेटमधून एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे.

Feb 5, 2023, 07:38 PM IST

Siddharth-Kiara Wedding: कियाराच्या वाट अखेर संपली, नवरदेव सिद्धार्थ मल्होत्रा पोहचला जैसलमेरला!

नुकत्याच आलेल्या फोटोंमधून दिसते आहे की, सिद्धार्थ आपल्या संपुर्ण परिवारासह जैसलमेरला पोहचला आहे. त्याचे काही लेटेस्ट फोटोज हे इन्टाग्रामवरती शेअर होत आहेत. 

Feb 4, 2023, 09:31 PM IST

Kiara Advani ची जुळी बहिण समोर; लवकरच करणार बॉलिवडमध्ये पदार्पण

'ही' तर हुबेहूब किआराची जुळी बहिण; फोटो पाहून तुम्हीही गोंधळाल...  एका मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसणारी मुलगी हुबेहूब किआरा सारखी दिसत आहे.
 

 

Dec 16, 2022, 02:41 PM IST

'आता वाट पाहणं शक्य नाही...', Kiara Advani लवकरच करणार Sidharth Malhotra सोबत लग्नाच्या तारखेची घोषणा!

Kiara Advani नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक घोषणा केली आहे. यावेळी आता मी प्रतिक्षा करू शकत नाही असं तिनं म्हटलं आहे. यामुळे तिचे चाहते कियारा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाविषयी बोलणार असेल असं मत व्यक्त करत आहेत. 

Nov 28, 2022, 04:56 PM IST

Kiara Advani चे लग्नाआधीच 'ते' फोटो व्हायरल..चाहते घायाळ..

अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत.

Nov 5, 2022, 09:09 AM IST

मुंबई, दिल्ली नाही तर, 'या'ठिकाणी Sidharth - Kiara अडकणार विवाहबंधनात

किआरा - सिद्धार्थच्या लग्नाबद्दल मोठी Update समोर; 'या' ठिकाणी कपल घेणार सप्तपदी 

 

Nov 3, 2022, 07:03 AM IST

Celeb Photo Challenge : फोटोत पिंक ड्रेसमध्ये असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

सलमान खानशी जवळचं नात, तरीही एकाही चित्रपटात एकत्र दिसले नाही, कोण आहे ही अभिनेत्री?

Oct 30, 2022, 05:33 PM IST

कियारा आडवाणीच्या हॉट व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

कियाराच्या त्या व्हिडीओने इंटरनेट तापलं

 

Jan 18, 2022, 03:34 PM IST