खिचडीतून 57 विद्यार्थ्यांना विषबाधा; उलटी तापाचा होऊ लागला त्रास
खिचडीतून 57 विद्यार्थ्यांना विषबाधा; उलटी तापाचा होऊ लागला त्रास
Dec 11, 2024, 10:55 AM ISTHealth Benefits of Khichdi: झटपट होणारी खिचडी आरोग्यासाठी आहे फायदेशीर
Benefits of Khichdi: खिचडी हा एक असा पदार्थ आहे जो जवळपास सगळीकडेच खाल्ला जातो. प्रत्येक घरात खिचडी करण्याची पद्धत थोडीफार वेगवेगळी असते. हा पदार्थ झटपट तर तयार होतोच पण तो तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीरही आहे.
Oct 27, 2024, 08:15 PM ISTखिचडी फक्त पदार्थ नाही तर... ऋजुता दिवेकरने शेअर केली आजीची खास आठवण आणि टिप्स
Rujuta Diwekar Health Tips : न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने खिचडीची खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ऋजुता दिवेकरने त्या पदार्थामागची खास गोष्ट शेअर केली आहे.
Apr 13, 2024, 04:59 PM ISTकथित खिचडी घोटाळा प्रकरण! संजय राऊत यांनी आरोप केलेला 'तो' तिसरा कोण?
BMC Khichadi Scam : मुंबईत महापालिकेत झालेल्या कथित खिचडी घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कनाल, अमेय घोले आणि वैभव थोरात या तिघांची नावं घेतली होती. यापैकी राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. पण तिसरा म्हणजे वैभव थोरात कुठे आहे असा प्रश्न उपस्थित झालाय.
Feb 1, 2024, 04:10 PM ISTGulab Jamun Paratha : खिचडी बनवण्यापेक्षा गुलाब जामुन पराठा बनवायची सोपी रेसिपी, पाहा व्हिडिओ
Gulab Jamun Paratha : खिचडी बनवण्यापेक्षा गुलाब जामुन पराठा बनवणं एकदम सोपं आहे. अगदी लहान मूलही काही मिनिटांत गुलाब जामुन पराठा बनवू शकते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक हा व्हिडीओ बघून मजा घेत आहेत. वास्तविक, एका व्यक्तीने गुलाब जामुन पराठा बनवण्याचा प्रयत्न केला.
Jun 13, 2023, 03:37 PM ISTदूर्मिळ योग; खिचडी बनवणारे पंतप्रधान कधी पाहिलेत का ?
क्यूं की बात खाने की है....
Apr 12, 2022, 12:07 PM IST'मला खुश ठेव तर, काम मिळेल'
कास्टिंग काऊचच्या अनुभवानंतर अभिनेत्रीने क्षेत्रच सोडलं
Apr 16, 2019, 09:36 PM ISTमराठमोळे शेफ बनवणार तीन हजार किलोंची खिचडी
त्यांनी मागील वर्षी बाराशे किलो खिचडी बनवली होती.
Oct 14, 2018, 12:35 PM ISTनवी दिल्ली । संजीव कपूर बनवणार खास ८०० किलो खिचडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 01:27 PM ISTम्हणून शेफ संजीव कपूर आज बनवणार ८०० किलो खिचडी
भारतात घराघरामध्ये 'खिचडी' हा पदार्थ हमखास बनवला जातो. जेवण बनवण्याचा कंटाळा आला की झटपट तयार होणारा एक पदार्थ म्हणजे 'खिचडी'. त्यामुळे चविष्ट आणि बहुतांश लोकांना आवडणारी खिचडी जगभरात पोहचावी म्हणून प्रयत्न केले जात आहे. नवी दिल्ली मध्ये आज ( 4 नोव्हेंबर) रोजी 'वर्ल्ड फूड इंडिया इव्हेंट मध्ये सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर सुमारे ८०० किलो खिचडी बनवणार आहे. या विश्वविक्रमाने 'खिचडी' जगाच्या कानाकोपर्यात पोहचवण्याचा प्रयत्न केला जाईल.
Nov 4, 2017, 08:20 AM ISTनागपूर | तुमची आमची 'खिचडी' आता राष्ट्रीय पदार्थ!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 11:22 PM ISTगरीबांच्या खिचडीला 'अच्छे दिन'
गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या ताटात हमखास आढळणाऱ्या खिचडीला आता सरकार भारताचा राष्ट्रीय पदार्थ म्हणून घोषित करणार आहे.
Nov 2, 2017, 08:22 AM ISTनवी दिल्ली । सरकारनं खिचडीला ठरवलं राष्ट्रीय पदार्थ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 08:21 AM ISTमंदिरातल्या मुलासाठी अक्षयने बनवली खिचडी
हॉटेलमधल्या कुक पासून सुरू केलेल्या आपल्या करिअरमध्ये आज अक्षय कुमार एक सुपरस्टार बनला आहे. पण अजुनही काही जुन्या गोष्टींवरील त्याचं प्रेम कमी झालेलं नाही.
Sep 24, 2013, 04:36 PM IST