khel ratna award

खेलरत्न पुरस्कार वादावर मनू भाकेरची पहिली प्रतिक्रिया, 'माझ्याकडून चूक...'

Manu Bhaker on Khel Ratna Award Controversy:  खेलरत्न पुरस्कारासाठी अंतिम निवड करणाऱ्या समितीवर मनू भाकेरच्या वडिलांनी टीका केली होती.

Dec 24, 2024, 06:08 PM IST

'ऑलिम्पिकमध्ये देशासाठी मेडल जिंकायला नको होतं' मनू भाकेर असं वडिलांना का म्हणाली?

Manu Bhaker on Khel Ratna Award Controversy: एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणाऱ्या देशाची पहिली खेळाडू मनू भाकर खेळातील सर्वोच्च पुरस्कार न मिळाल्याने नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

Dec 24, 2024, 01:46 PM IST

Khel Ratna Awards 2021: नीरज चोप्रासह आणखी 2 खेळाडूंचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान

 नीरजसोबत 12 खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 

Nov 13, 2021, 06:44 PM IST

Lesbian म्हणून हिणवणाऱ्यांना चपराक; 'या' महिला खेळाडूची खेलरत्नसाठी शिफारस

भारताची 100 आणि 200 मीटर स्टार दुती चंदने टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली आणि लोकांना आश्चर्यानं तोंडात बोट घालण्यास भाग पडलं. 

Jun 30, 2021, 06:37 PM IST

'खेल रत्न' पुरस्कारांची घोषणा, रोहित शर्मासह ५ खेळाडूंचा सन्मान

राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारांची घोषणा

Aug 21, 2020, 10:05 PM IST

खेलरत्न पुरस्कारावर अंजली भागवतचा गौप्यस्फोट

खेलरत्न पुरस्काराबाबत पुरस्कार निवड समितीची सदस्य आणि शुटर अंजली भागवतनं गौप्यस्फोट केला आहे. पुरस्कार जाहीर होण्याच्या एक दिवस आधी कृष्णा पुनियाने आपल्याला फोन करून हा पुरस्कार आपल्याला मिळावा यासाठी शिफारस करण्याची विनंती केली होती, असा गौप्यस्फोट पुरस्कार निवड समितीची सदस्य अंजली भागवतनं केला आहे.

Aug 22, 2013, 03:26 PM IST