khed

झी हेल्पलाईन : रत्नागिरीतल्या मोहाने गाव तहानलेलंच

रत्नागिरीतल्या मोहाने गाव तहानलेलंच

Jan 24, 2015, 09:07 PM IST

खेड येथे बिबट्याचा विहीरीत पडून मृत्यू

खेड तालुक्यातील लोटे या ठिकाणी एका बिबट्याचा विहीरीत पडून मृत्यू झाला.

Jan 7, 2015, 05:06 PM IST

कुस्ती स्पर्धा : कोकणात तांबड्या मातीची धुळवड

कोकणात तांबड्या मातीची धुळवड

Dec 7, 2014, 07:17 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर टँकर स्फोटात एक ठार, वायुगळतीने भीती

 मुंबई-गोवा हायवेवर खेडजवळ भोस्ते घाटामध्ये एक केमिकलचा टँकर पलटी होऊन त्याचा प्रचंड स्फोट झाला. टँकर दरीत कोसळल्यानंतर बराच वेळ स्फोट होत होते. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असलं तरी अद्याप टँकरमधून गॅसगळती सुरूच आहे. त्यामुळे प्रसंगी आसपासच्या परिसरातून लोकांचं तात्पुरतं स्थलांतर करावं लागू शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

Aug 30, 2014, 08:34 AM IST

पावसाचे थैमान

Jul 31, 2014, 01:26 PM IST

कोकण-नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, पेण-खेडात पुराचे पाणी

गेल्या तीन दिवसांपासून कोकणात पावसाच जोर वाढलेला दिसत असून संततधार सुरुच आहे. खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय. या पुराचे पाणी खेडशहरात घुसले आहे. तर नाशिकमध्ये दोन दिवसांपासून पावसाचा मुक्काम आहे. येथील धरणं भरलीत.

Jul 31, 2014, 09:32 AM IST

‘माशी स्पर्श' झाला आणि एका महिलेला मिळालं पद!

पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील सातकरस्थळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चक्क एका माशीनं मतदानाचा हक्क बजावलाय. होय, एका माशीनं मतदान केल्यामुळेच संजीवनी थिगळे या महिलेची उपसरपंचपदी निवड झालीय. 

Jul 1, 2014, 07:46 PM IST