'खाईके पान बनारसवाला' गाण्याबाबत झीनत अमानचा मोठा खुलासा म्हणाल्या, ते गाणं...
बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेत्री झीनत अमान या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. त्या अनेकदा आपल्या पोस्टद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असतात आणि मनोरंजक किस्से शेअर करत असतात. एका पोस्टमधून त्यांनी 'डॉन' चित्रपटातील जगप्रसिद्ध गाणं 'खाईके पान बनारसवाला' संदर्भात मोठा खुलासा केला आहे.
Dec 11, 2024, 12:38 PM IST