khadi

Summer special fabric: उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी वापरा 'या' प्रकारचे कपडे, त्वचेची समस्या होईल दूर

Summer special clothes :  मार्च महिना आणि होळीच्या दरम्यानच्या दिवसात हवेतील तापमान वाढण्यास सुरुवात होते.  उष्णतेमुळे बऱ्याच जणांना त्वचेचा त्रास होण्यास सुरुवात होते. असं म्हणातात की, फिकट रंगाचे कपडे परिधान केल्याने उष्णता परावर्तीत होऊन उन्हाच्या झळा जाणवत नाही. 

Mar 18, 2024, 06:07 PM IST

वर्धा | 'खादी हे स्वावलंबनाचे प्रतीक' - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 10:20 AM IST

नवी मुंबई | वाशी खाडीवरील पुल १ फेब्रुवारीपासून राहणार बंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 12:33 AM IST

सरकारी कर्मचारी दर शुक्रवारी वापरणार खादीचे कपडे?

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वदेशीचा जागर करणारी खादी आणि सध्याच्या काळात स्टाईल स्टेटमेंट खादी आणि त्यावर आधारित लाखो कारागिरांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

Mar 9, 2016, 06:16 PM IST

खादीचा पुरस्कार करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन

खादीचा पुरस्कार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलंय. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना युवकांमध्ये खादीबद्दलचे आकर्षण वाढल्याचंही मोदींनी म्हटलंय.

Jan 31, 2016, 10:20 PM IST

मोदींमुळे वाढला खादीचा नवा ट्रेन्ड..

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सुरुवातीलाच केलेल्या भाषणांत नरेंद्र मोदी यांनी केलेला खादीच्या वापराबाबतचा आग्रह तरुणांना चांगलाच भावला.  खादी किंवा हातमागावरच्या कापडांकडे बघून नाक मुरडणाऱ्या तरुणाईचा कल आता 'मोदी स्टाइल' खादी कुर्ते आणि जाकिटांच्या वापराकडे वाढला आहे, तर तरुणींमध्येही खादीच्या सलवार-कुर्त्यांना पसंती मिळत आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत खादीच्या कापडाची मागणी यंदा २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे.

Nov 25, 2014, 09:35 PM IST

मोदींच्या उपस्थित सत्यपालसिंह आज `खाकी`तून `खादी`त

मेरठमध्ये आज भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेतील प्रमुख आकर्षण म्हणजे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह आज मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Feb 2, 2014, 01:17 PM IST