kedarnath yatra

चार धाम यात्रेला निघालाय? या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

Chardham Yatra: चार धाम यात्रेला जाण्यापूर्वी काही गोष्टी माहिती असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळं तुमचा प्रवास सोप्पा व आरामदायी होईल. 

 

May 14, 2024, 03:55 PM IST

उत्तराखंडमधील गौरीकुंडमध्ये भूस्खलन, अनेकजण बेपत्ता; केदारनाथ यात्रा तातडीनं थांबवली

Gaurikund Landslide : देशभरात हवामानाचे बदलते तालरंग आता पुन्हा एकदा घातक वळणावर आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळं पुन्हा एकदा परिस्थिती बिघडली आहे. 

 

Aug 4, 2023, 10:04 AM IST

देवदर्शनाला येताय, तेच करा! केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल वापरावर बंदीचे संकेत

Kedarnath Yatra : काही दिवसांपूर्वी झालेल्या चारधाम यात्रेला (Chardham Yatra) येणाऱ्या यात्रेकरुंची संख्या वाढत असल्याचं आता स्पष्ट होऊ लागलं आहे. या चारधाम यात्रेमध्ये केदारनाथ मंदिर परिसरात होणाऱ्या गर्दीवर प्रशासनही लक्ष ठेवून आहे. 

Jul 6, 2023, 11:28 AM IST

देवा तुला शोधू कुठं? पावसामुळं केदारनाथला आलेल्या भाविकांना पडला प्रश्न; अर्ध्या वाटेतच अडकले यात्रेकरु

Chardham Yatra 2023 : उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला असून, या पावसाच्या धर्तीवर चारधाम यात्रा काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला होता. 

 

Jun 30, 2023, 01:58 PM IST

केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील सोन्याचे पितळ्यात रुपांतर? व्हायरल व्हिडिओमुळं खळबळ

Kedarnath Gold Plate Controversy: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले केदारनाथ धामचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत समितीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Jun 17, 2023, 11:58 AM IST

Video : केदारनाथमध्ये हिमस्खलन, सर्वांचाच थरकाप! 2013 मध्ये ज्या ग्लेशियरनं हजारोंना गिळलं तेच पुन्हा...

Kedarnath Avalanche : बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या (Chardham Yatra 2023) चारधाम यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंची संख्या आता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा या यात्रेदरम्यानच गुरुवारी थरकाप उडवणारी घटना घडली. 

Jun 9, 2023, 08:38 AM IST

वय फक्त आकडा... वयाच्या 71 व्या वर्षी नाना पाटेकर यांचं काम पाहून तुम्हीही म्हणाल..

नाना पाटेकरांनी दाखवून दिलं कोणत्याही कामासाठी जिद्द महत्त्वाची आणि वय फक्त आकडा... 

 

Oct 6, 2022, 01:11 PM IST

केदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन, Video हादरवणारा

Avalanche Video : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेकडो टन बर्फाचे मोठे खंड पाहता पाहता कोसळले. 

Oct 1, 2022, 11:26 AM IST

Prolactin Tumour चा सामना करणारी मराठमोळी अभिनेत्री आजारपणाच्या नाकावर टिच्चून केदारनाथाच्या दारी

आजारपणानं खंगणं म्हणजे नेमकं काय असतं हे सर्वजण जाणतो. 

 

Jun 17, 2022, 10:08 AM IST

Kedarnath Yatra : घाई नको... श्रद्धाळूंच्या भक्तीवर हवामानाचा मारा; पुन्हा थांबली केदारनाथ, यमुनोत्री यात्रा

प्रशासनाकडून यात्रेच्या विविध थांब्यांच्या ठिकाणी सध्या परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतला जात आहे

May 25, 2022, 08:15 AM IST

Kedarnath Yatra : 'आहात तिथंच थांबा'; केदारधामवर धोक्याचं सावट, तात्काळ यात्रा थांबवली

हवामान खात्यानं सदर परिसरात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा देत यंत्रणांना सतर्क केलं. 

May 24, 2022, 08:00 AM IST
West Bengal TMC Complaint EC For PM Modi Kedarnath Yatra PT1M15S

पंतप्रधान मोदींच्या केदारनाथ दौऱ्यावर तृणमूल काँग्रेसचा आक्षेप

पंतप्रधान मोदींच्या केदारनाथ दौऱ्यावर तृणमूल काँग्रेसचा आक्षेप

May 19, 2019, 09:35 PM IST

केदारनाथचा दौरा : मोदी यात्रेला मोठे कव्हरेज, आचारसंहितेचे उल्लंघन - तृणमूल

नरेंद्र मोदींचा केदारनाथ यात्रा दौरा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारा आहे. तृणमूल काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र.

May 19, 2019, 02:07 PM IST

...म्हणून यंदाची केदारनाथ यात्रा सुफळ संपूर्ण

पहिल्याच वेळेस असं घडल्याची माहिती...

Nov 11, 2018, 04:32 PM IST