kdmc

कल्याण-डोंबिवली: मॉल-शॉपिंग सेंटर वगळता इतर दुकाने या वेळेत राहणार सुरु

कल्याण डोंबिवलीतील व्यापारी वर्गासाठी केडीएमसीने मोठा निर्णय 

May 31, 2021, 09:03 PM IST

ZEE Impact : कल्याण स्थानकावर परराज्यातून येणाऱ्यांची अँटीजन टेस्ट बंधनकारक

झी 24 तासाच्या बातमीची दखल घेत केडीएमसी प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

May 20, 2021, 06:56 PM IST

कल्याण-डोंबिवलीत पुढील 15 दिवस लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

कल्याण-़डोंबिवलीत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी

May 15, 2021, 06:14 PM IST

महत्त्वाची बातमी : लसीकरणाआधी KDMC करणार अँटीजन टेस्ट

कोरोनाची लस घेण्याआधी कोरोना टेस्ट करावी लागणार

May 10, 2021, 10:08 PM IST

सामाजिक बांधिलकी जपत 'थॅलिसीमियाग्रस्त' मुलांसाठी रक्तदान शिबीराचे आयोजन

कल्याण डोंबिवलीतील निर्भय जर्नलिस्ट असोसिएशन आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन 

Apr 11, 2021, 05:12 PM IST

कल्याण-डोंबिवलीत व्हेंटीलेटर, आयसीयू फुल्ल; लक्षणे नसलेले रुग्ण होम क्वारंटाईन

कल्याण-़डोंबिवलीत कोरोचा कहर, रुग्णालय फुल्ल

Apr 9, 2021, 07:36 PM IST
KDMC new guidelines for shops and hotels PT3M7S

कल्याण | केडीएमसीने नवे निर्बंध जाहीर

Order Of Closure Closed On Saturday And Sunday In Kalyan,Dombivali

Apr 2, 2021, 12:35 AM IST

कल्याण-डोंबिवलीत आजही मोठी वाढ, आजपासून KDMC चे नवीन निर्बंध

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरुच

Apr 1, 2021, 06:39 PM IST

KDMC ची फक्त दिखावा कारवाई, वाईन शॉपवर तुफान गर्दी

कल्याण-डोंबिवलीमध्ये पालिका प्रशासन दुर्लक्ष

Mar 29, 2021, 06:37 PM IST

KDMC Corona : कल्याण-डोंबिवलीत सलग चौथ्या दिवशी ८००वर नवे कोरोनाग्रस्त

कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. आजही केडीएमसीत ८२९ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या आता ७ हजार ३४१वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात कल्याण-डोंबिवलीत ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 

Mar 27, 2021, 06:53 PM IST

कल्याण-डोंबिवलीत पुन्हा ८००वर नवे कोरोनाग्रस्त....शनिवार-रविवार दुकाने बंद

कल्याण-डोंबिवलीत (Kalyan Dombivli corona patients) मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आज कल्याण-डोंबिवलीमध्ये ८२५ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. 

Mar 26, 2021, 06:45 PM IST

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक, आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ

कल्याण-डोंबिवलीमध्ये आज कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. आज कल्याण-डोंबिवलीत 987 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आजवरची ही सर्वात मोठी कोरोनाबाधितांची आकडेवारी आहे. दुसरीकडे केडीएमसीत आज 4 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.

Mar 25, 2021, 06:54 PM IST

हॉटेल-बारच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोना चाचणी सक्तीची, KDMC चा नवा आदेश

कल्याण-डोंबिवलीमध्ये ५०च्या खाली आलेली कोरोना रुग्णसंख्या आता वेगाने वाढू लागली आहे. दररोज ६००च्या घरात नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. त्यामुळेच आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने निर्बंध कडक करायला सुरूवात केली आहे. 

Mar 23, 2021, 06:29 PM IST