'या' तरुणीला 150 वर्षे जगायचंय; मायकल जॅक्सनला आदर्शस्थानी ठेवत घरीच बनवलं ऑक्सिजन चेंबर आणि मेडिकल क्लीनिक
How to live to 150 years : जगणं प्रत्येकाचं वेगळं असतं. आपण दीर्घायुष्य जगावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही.
Dec 9, 2024, 11:02 AM IST