लंडनमधील दुकानदाराने गरीब म्हणून बिग बींचा केला अपमान, अमिताभ बच्चन यांनी दिलं सडेतोड प्रत्युत्तर
KBC 16: लंडनमध्ये एका दुकानदाराने अमिताभ बच्चन यांचा गरीब म्हणून अपमान केला होता. त्याला बिग बींनी दिलं होतं सडेतोड प्रत्युत्तर.
Sep 14, 2024, 03:17 PM ISTKBC 16: 1 कोटींपर्यंत पोहोचला पण ठरला नाही करोडपती... तुम्ही देऊ शकता का? 'या' प्रश्नाचं उत्तर
Kaun Banega Crorepati 16 1 Crore Question Answer : 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये विचारण्यात आलेल्या या 1 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?
Sep 6, 2024, 01:07 PM ISTKBC 16 : खिशात 260 रुपये घेऊन मुंबईत आलेला स्पर्धक 1 कोटींच्या प्रश्नावर मारणार तुक्का? Video पाहाच
Kaun Banega Crorepati 16 : 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये आलेल्या तो स्पर्धक फक्त 260 घेऊन आला होता मुंबईत...
Sep 5, 2024, 10:44 AM IST'बायकोसमोर कायम हार मानायलाच हवी'; असं का म्हणाले अमिताभ? जया बच्चन आहेत याचं कारण?
Amitabh Bachchan Jaya Bachchan : अमिताभ बच्चन का म्हणाले नेहमीच पत्नीचं ऐकायचं जया बच्चन आहेत का कारण?
Aug 28, 2024, 08:04 PM ISTKBC 16: बिग बींनी विचारला 25 लाख रुपयांसाठी महाभारतासंबंधातील प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
KBC 16 Question Related To Mahabharat : 'कौन बनेगा करोडपति' मध्ये विचारण्यात आलेल्या महाभारता संबंधीत प्रश्नाचं तुम्ही देऊ शकतात का योग्य उत्तर...
Aug 13, 2024, 01:15 PM ISTKBC मध्ये 5 कोटी जिंकणारा करोडपती खरंच कंगाल झालाय? येथे पाहा कुठंय आणि सध्या काय करतोय!
2011 मध्ये जेव्हा सुशील कुमार 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी झाला तेव्हा तो बिहार ग्रामीण विकास विभागात संगणक ऑपरेटर म्हणून काम करत होता. शोमध्ये 5 कोटी रुपये जिंकल्याने त्याचे आयुष्य बदलले. पण आता त्याच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे?
Aug 12, 2024, 06:16 PM ISTKBC Fees: स्पर्धकांचं ठाऊक नाही मात्र अमिताभ नक्कीच झाले करोडपती; मानधनामध्ये; 600% टक्के Hike
Amitabh Bachchan KBC : अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीचा सीझन 16 होस्ट करण्यासाठी सज्ज झाले असून आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या मानधनाचा आकडा ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.
Jul 30, 2024, 03:37 PM ISTKBC 15: 14 वर्षांचा मयंक बनला करोडपती, 1 कोटी रुपयांसाठी हा होता प्रश्न
Kaun Banega Crorepati 15 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम कौन बनेगा करोडपतीचा पंधरावा हंगामही चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमात केबीसी ज्युनिअर्स वीक होस्ट आयोजित करण्यात आला होता. यात एका 12 वर्षांच्या मुलाने एक करोड रुपयांपर्यंत मजल मारली
Nov 30, 2023, 02:28 PM IST