katrina kaif suits collection

अजूनही बंधनात ती? लग्नानंतर अशी राहते कतरिना की, तुम्ही म्हणाल फक्त पदरच घ्यायचा बाकी राहिलाय

बॉलीवूड स्टार कतरिना कैफ आणि विकी कौशल आता लग्नानंतर आपलं नवा संसार बसवण्यात मग्न आहेत. विकी कौशल आणि तिच्या सासऱ्यांच्या मते कतरिना कैफ पूर्णपणे भारतीय संस्कृतीत रंगली आहे. लग्नानंतर जेव्हा कतरिना कैफ तिच्या हनिमूननंतर पहिल्यांदा मुंबईत परतली, तेव्हा तिने पीच आणि गोल्डन रंगाचा सलवार परिधान केला होता. हातात बांगड्या घालून आणि सिंदूर लावून मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. लग्नानंतरच्या ब्रेल लूकने कतरिनाने सगळ्यांची मनं जिंकली. 

Dec 21, 2021, 09:13 PM IST