kathmandu

नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचे निधन

नेपाळचे माजी पंतप्रधान आणि नेपाळ काँग्रेसचे अध्यक्ष सुशील कोईराला (७९) यांचे आज सकाळी निधन झाले.

Feb 9, 2016, 10:06 AM IST

नेपाळ पुन्हा भूकंपाने हादरले, तीव्रता ५.२ रिश्टर स्केल

नेपाळ शुक्रवारी रात्री पुन्हा भूकंपाने हादरले. रात्री १०.१० मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवलेत.  

Feb 6, 2016, 08:35 AM IST

भूकंपाच्या ८४ तासांनंतर ढिगाऱ्याखालून जिवंत निघाला हा व्यक्ती

नेपाळमध्ये भूकंपामुळे खूप हानी झालीय. पण अशातच काही चमत्कारासारख्या बाबी पुढे येत आहेत. एक चांगली बातमी म्हणजे भूकंपाच्या तब्बल ८४ तासांनंतर एका व्यक्तीला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आलंय. 

Apr 29, 2015, 09:48 AM IST

जाणून घ्या: भूकंप आल्यास काय करायचं?

नवी दिल्लीसह उत्तर भारत, विदर्भात भूकंपाचे धक्के जाणवलेत. नेपाळमधील कांठमांडूपासून ८० किलोमीटर दूरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठं नुकसान झाल्याचं कळतंय. दरम्यान, पुन्हा भूकंप येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.  

Apr 25, 2015, 02:13 PM IST

टर्किश एअरलाइनचं विमान रनवेवर घसरलं, २३८ जण सुरक्षित

काठमांडू इथं दुपारी चार वाजण्याच्या सुमारास टर्किश एअरलाइनच्या विमानाला धुक्यामुळं अपघात झाला आहे. दाट धुक्यामुळे हे विमान दुसऱ्यांदा धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

Mar 4, 2015, 06:41 PM IST