kartiki ekadashi 2023

भगवान विष्णुच्या नावावरुन ठेवा मुलांना अतिशय युनिक आणि क्युट नावे

आज कार्तिकी एकादशी.. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी यांची महापूजा केली जाते. विठ्ठल हे भगवान विष्णूचे रुप. भगवान विष्णू हे जगाचे रक्षणकर्ता म्हणून पूजले जातात. त्यांच्याशिवाय जगात एक पानही हलणार नाही. या जगात भगवान विष्णूचे करोडो भक्त असतील. भगवान विष्णू वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. जर तुम्ही देखील भगवान विष्णूचे भक्त असाल तर तुम्ही तुमच्या मुलासाठी त्यांच्या अनेक नावांपैकी एक निवडू शकता.

Nov 23, 2023, 11:59 AM IST

विठ्ठलाला तुळस का वाहतात? जाणून घ्या यामागचं कारण

Kartiki ekadashi : कंबरेवर हात ठेवून भक्तांची काळजी घेणारा हा पांडुरंग पाहताना वारकऱ्यांचं मन भरून येत आहे. अशा या विठ्ठलासाठी सर्वात प्रिय काय तुम्हाला माहितीये? 

 

Nov 23, 2023, 08:35 AM IST

बा विठ्ठला...! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा; पाहा Video

Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं देवाची पंढरपूर नगरी दुमदुमली आणि पुन्हा एकदा भक्तांचा मेळा चंद्रभागेतीरी पाहता आला. 

Nov 23, 2023, 07:33 AM IST

कार्तिकी एकादशीला होईल भाग्योदय; फक्त चुकूनही करू नका 'ही' कामे

Kartiki Ekadashi 2023: कार्तिकी एकादशी गुरुवार २३ नोव्हेंबरला आहे. या दिवशी पंढरीत वैष्णवांचा मेळावा जमतो. पण तुम्हाला माहितीये का या दिवशी काही नियमही पाळले जातात. 

Nov 22, 2023, 05:43 PM IST