karnataka

भाजप आमदाराला कपडे फाटेपर्यंत मारहाण?; पोलिसांचा मात्र सुखरुप पोहोचवल्याचा दावा

गावकऱ्यांशी बोलण्यासाठी गेलो असताना ग्रामस्थ संतापले आणि त्यांनी हाणामारी सुरू केली असा दावा भाजप आमदाराने केला आहे

Nov 21, 2022, 04:49 PM IST

विकृतीचा कळस! नराधम मृतदेहांसमोर ठेवायचा शारीरिक संबंध, मोबाईलमध्ये सापडले...

 मडिकेरी जिल्हा रुग्णालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने शवागारात महिलांच्या मृतदेहांची नग्न फोटो क्लिक केले होते. 

Nov 12, 2022, 09:01 PM IST

धक्कादायक! शाळेत कॉपी करताना पकडलं, दहावीच्या विद्यार्थ्यांने टोकाचं पाऊल उचलंल

क्षुल्लक कारणावरून तरूणाने उचलंल टोकाच पाऊल, कुटूंबियांना बसला मोठा हादरा 

Nov 9, 2022, 07:05 PM IST

Kantara क्लायमॅक्सवेळी हृदयविकाराचा झटका, प्रेक्षकाचा जागीच मृत्यू

Man Dies While Watching Kantara Movie: सिनेमाच्या क्लायमॅक्सवेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर काही वेळात त्यांना हृदयविकाराचा झटका आला अन्...

Oct 25, 2022, 05:26 PM IST

1 लाख रोख, 1 किलो चांदी, 144 ग्रॅ सोनं आणि... पर्यटन मंत्र्यांनी दिलेली गिफ्ट चर्चेत

पर्यटन मंत्र्यांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना सोनं, चांदी आणि रोख रक्कम गिफ्ट दिलं

Oct 24, 2022, 05:56 PM IST

हा कसला महिलांचा सन्मान? पाया पडण्यासाठी आलेल्या महिलेला मंत्र्याने लगावली कानशिलात

पाया पडण्यासाठी खाली वाकताच मंत्र्यांने महिलेला कानाखाली मारली

Oct 23, 2022, 12:55 PM IST

हजारो किलोमीटर पायी प्रवास, रखरखतं उन, तरीही चेहऱ्यावर इतका ग्लो; राहुल गांधी म्हणाले...

राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेसोबत कर्नाटकात आहेत

Oct 17, 2022, 06:53 PM IST

Karnataka News: 562 वर्ष जुन्या मशिदीमध्ये जमावाने बळजबरीने घुसून केली पूजा, Video व्हायरल

Heritage Madrasa: मिळालेल्या माहितीनुसार 6 ऑक्टोबरच्या रात्री 2 वाजता डझनभर लोक अचानक मशिदीत घुसले आणि पूजा केली. 

Oct 7, 2022, 11:26 AM IST