हिजाबचा वाद हिंदू राष्ट्रापर्यंत, हिजाबच्या आंदोलनात SAY NO TO HINDU RASHTRA चे पोस्टर्स
मालेगावात अजीज कल्लू स्टेडीयम येथे जमियत उलेमा संघटनेतर्फे मुस्लिम महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं
Feb 10, 2022, 07:35 PM ISTHijab Controversy : हिजाब वादाप्रकरणी कर्नाटक हायकोर्टाने दिला 'हा' महत्त्वाचा आदेश
कर्नाटकातील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींच्या हिजाबवर बंदी (Karnataka Hijab Row)घालण्याचा वाद चांगलाच पेटला आहे.
Feb 10, 2022, 05:48 PM ISTVideo : कर्नाटक- अल्लाहू अकबर नारे देणाऱ्या तरूणीला इनाम
Udapi Karnataka Jamiyat Ulema e Hind gave 5 Lakhs Prize to a girl who said Allahu Akbar
Feb 9, 2022, 09:25 AM ISTVIDEO! कर्नाटकातील हिजाब वादाचं लोण मुंबईत, हिजाब समर्थनात मुस्लीम महिला रस्त्यावर
Jitendra Avhad Statement On Hijab Issue Reach To Mumbai
Feb 8, 2022, 10:30 PM ISTकर्नाटकातील हिजाब वादाचं लोण महाराष्ट्रात, मुंबई, मालेगावात मुस्लीम संघटना रस्त्यावर
हिजाबच्या समर्थनार्थ असदुद्दीन ओवेसी सरसावले, कर्नाटकातील भाजप सरकारचा ओवसींकडून निषेध
Feb 8, 2022, 07:43 PM IST'पहले हिजाब फिर किताब' महाराष्ट्राच्या कोणत्या शहरात झळकली ही पोस्टर्स
कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या हिजाब वादाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. बीड शहराच्या बशीर गंज चौकामध्ये पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत.
Feb 8, 2022, 06:16 PM ISTकर्नाटकमध्ये हिजाब वाद चिघळला, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आमने-सामने, वाचा नेमका काय आहे वाद
महाविद्यालयामध्ये हिजाब परिधान केलेल्या मुलींना प्रवेश देण्यात आला, त्यानंतर भगवा गमछा घातलेले विद्यार्थी तेथे पोहोचले आणि दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली.
Feb 8, 2022, 04:45 PM IST
तीन वर्षांपूर्वी लग्न, चार महिन्यांचं बाळ! बीएस येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांची नात सौंदर्या (Soundarya) हिचा मृतदेह बेंगळुरू इथल्या एका अपार्टमेंटमध्ये आढळून आला
Jan 28, 2022, 04:07 PM ISTकर्ज न मिळाल्याने संतापलेल्या व्यक्तीने बँकच दिली पेटवून
रागाच्या भरात माणूस काय करेल, हे काही सांगता येत नाही. कर्ज न मिळाल्याने संतापलेल्या व्यक्तीने बँकच दिली पेटवून .
Jan 11, 2022, 03:23 PM ISTविकृतपणा! मंदिरांच्या दानपेटीत टाकायचा वापरलेले कंडोम
मंदिराच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्या विकृत व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
Jan 1, 2022, 11:45 AM ISTसत्ताधारी भाजपच्या राज्यात काँग्रेसची मोठी बाजी
Local Body Election : भाजप सत्तेत असताना सुद्धा स्थानिक स्वराज निवडणुकीत काँग्रेने बाजी मारली आहे. सर्वाधिक जागा मिळविण्याचा मान काँग्रेसने (Congress) पटकावला आहे.
Dec 31, 2021, 10:07 AM ISTVideo : कर्नाटकात 10 दिवसांचा नाईट कर्फ्यू
Karnataka Announce 10 Days Night Curfew
Dec 26, 2021, 02:10 PM ISTदिल्लीत कोरोनाने गेल्या 6 महिन्यांचा रेकॉर्ड तोडला!
रविवारी दिल्लीत कोरोनाने गेल्या 6 महिन्यांचा विक्रम मोडला.
Dec 20, 2021, 07:36 AM ISTदेशाच्या राजकारणातील पहिलीच घटना, चार सख्खे भाऊ झाले आमदार
चार सख्खे भाऊ आमदार होण्याची देशातली ही पहिलीच घटना आहे
Dec 14, 2021, 08:45 PM IST