घरीच गांजा पिकवायचे अन् कॉलेजमध्ये विकायचे! MBBS विद्यार्थ्यांचा प्रताप पाहून पोलिसही चक्रावले
Karnataka Crime : कर्नाटक पोलिसांनी शिवमोग्गा इथल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना गांजाच्या निर्मिती आणि विक्रीप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांना आरोपी मुलाच्या घरातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे.
Jun 25, 2023, 03:07 PM ISTयल्लमा देवीचं दर्शन घेऊन घरी निघाले अन्... एकाच कुटुंबातल्या 6 जणांचा भीषण मृत्यू
Karnataka Accident : महाराष्ट्रातील हे कुटुंब कामानिमित्त कर्नाटकडे जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. एकाच कुटुंबातील चौघांचाही या अपघातात जागीच मृत्यू झालाय. हा अपघात इतका भीषण होता की कार बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली
May 29, 2023, 02:05 PM ISTगर्लफ्रेन्डला घरी बोलवलं, केक कापला अन्... प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक
Karnataka Crime News : बंगळुरूमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली आहे.
Apr 15, 2023, 03:21 PM ISTVijay Devne | ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाध्यक्ष कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात
Thackeray's Karyakarta in custody of Karnataka police
Dec 26, 2022, 12:00 PM ISTBorder Dispute : सीमावादावर राजकार तापलं, आंदोलक आणि कर्नाटक पोलिसांमध्ये झटापट
कर्नाटक सरकारकडून बेळगावात कलम 144 लागू, अमित शहा यांच्या तहाला कर्नाटक सरकारकडून हरताळ, विधानसभेतही उमटले पडसाद
Dec 19, 2022, 11:28 AM ISTउधारी दिली नाही म्हणून रस्त्यावर पळवून पळवून मारलं, हत्येचा Live Video
अंगाचा थरकाप उडवणारा Video, सीसीटीव्हीत कैद झाला हत्येचा थरार
Sep 19, 2022, 07:09 PM ISTकर्नाटक पोलीस अरेरावी आणि वाद, पुण्यात उमटलेत पडसाद
कर्नाटक सरकारच्या बसेस पुण्यातून हद्दपार करण्यात आल्या आहेत.
Jan 18, 2020, 01:55 PM ISTराज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांकडून अटक
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची कर्नाटक पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे.
Jan 17, 2020, 05:48 PM ISTकोल्हापूर | गौरी लंकेश हत्याप्रकरण मास्टरमाईंड ऋषिकेश देवडेकरला झारखंडमधून अटक
कोल्हापूर | गौरी लंकेश हत्याप्रकरण मास्टरमाईंड ऋषिकेश देवडेकरला झारखंडमधून अटक
Jan 10, 2020, 04:05 PM ISTकर्नाटक पोलीस मुंबईत, श्रीमंत पाटील यांच्या भेटीला काँग्रेस नेते
कर्नाटकचे आमदार श्रीमंत पाटील यांचा जबाब नोंदवण्यासाठी कर्नाटक पोलीस मुंबईत आले.
Jul 19, 2019, 01:46 PM ISTबंगळुरु । कर्नाटक संघर्ष : मुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देऊ शकतात?
कर्नाटक विधानसभा परिसरात १४ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. कर्नाटक विधानसभा परिसरातील दोन किलोमीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राजकीय पक्ष आक्रमक भूमिका घेऊन विधानसभा परिसरात आंदोलन करण्याची शक्यता असल्याने कर्नाटक पोलिसांनी भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्त अलोक कुमार यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणाला आंदोलन अथवा निदर्शने करता येणार नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जेडीएस आणि भाजपच्या आमदारांनी निदर्शने केली होती. त्यामुळे तणावाची भर पडण्यास मदत झाली होती. यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
Jul 11, 2019, 11:15 AM ISTबंगळुरु । कर्नाटक विधानसभा परिसरात जमावबंदीचे आदेश
कर्नाटक विधानसभा परिसरात १४ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. कर्नाटक विधानसभा परिसरातील दोन किलोमीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राजकीय पक्ष आक्रमक भूमिका घेऊन विधानसभा परिसरात आंदोलन करण्याची शक्यता असल्याने कर्नाटक पोलिसांनी भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्त अलोक कुमार यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणाला आंदोलन अथवा निदर्शने करता येणार नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जेडीएस आणि भाजपच्या आमदारांनी निदर्शने केली होती. त्यामुळे तणावाची भर पडण्यास मदत झाली होती. यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
Jul 11, 2019, 11:10 AM ISTकर्नाटक विधानसभा परिसरात जमावबंदीचे आदेश
कर्नाटक विधानसभा परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत.
Jul 11, 2019, 09:35 AM ISTराहुल गांधी, नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमधून रवाना होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही काठमांडूमध्ये दाखल झाले. गांधी मानसरोवर यात्रेवर निघाले आहेत.
Aug 31, 2018, 10:16 PM ISTकर्नाटक पोलिसांची दडपशाही, जय महाराष्ट्र घोषणा दिल्याने आमदारांवर गुन्हा
कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच आहे. बेळगावमध्ये काढलेल्या मोर्चात जय महाराष्ट्रसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या गेल्या. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनीगुन्हा दाखल केलाय.
May 25, 2017, 09:22 PM IST