karnataka minister

Karnataka Minister On A Visit To Kolhapur To Inspect Flood Situation PT1M14S

कोल्हापूर | कर्नाटकचे मंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर

कोल्हापूर | कर्नाटकचे मंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर

Aug 8, 2020, 07:05 PM IST

तुझे तुकडे तुकडे करेन, भाजप महिला नेत्याची काँग्रेसच्या मंत्र्याला धमकी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा रणरंग्राम जोरात सुरु आहे. दरम्यान, काँग्रेस मंत्र्याला भाजपाच्या एका महिला नेत्याने जीवे मारण्याची जाहीर धमकी दिली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. तुझे तुकडे तुकडे करुन तुरुंगात जायला घाबरणार नाही, अशी थेट धमकी जाहीर कार्यक्रमात व्यासपिठावरुन दिली.

Mar 31, 2018, 11:19 PM IST

विधानसभेतील पॉर्न व्हिडिओ पूनम पांडेचा?

विधानसभेत पॉर्न व्हिडिओ पाहिल्याबद्दल गच्छंती झालेले कर्नाटक सरकारमधील भाजपचे तीन मंत्री मॉडेल पूनम पांडेचा पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. हो हो तीच पूनम पांडे जिने टीम इंडिया जिंकल्यावर टॉपलेस होण्याचे जाहीर केले होते.

Feb 10, 2012, 02:10 PM IST