kareena kapoor over acting

धक्कादायक : ओव्हर एक्टिंगमुळेच करीनाचं करिअर संपलं? 'या' कमेंटने एकच खळबळ

 बॉलिवडूची बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूर खानच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींच्या प्रेरणास्थानी करिना विराजमान आहे.मात्र आता एका व्हिडीओमुळे ती खूप ट्रोल होत आहे.

Sep 1, 2023, 04:56 PM IST