karan johar

Gadar 2 च्या यशावर KJo ची पहिली प्रतिक्रिया, बोलता बोलता डोळ्यात आसू अन् हासू

Karan Johar on Gadar 2 : 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगेलली पाहायला मिळते आहे. आता या चित्रपटावर करण जोहर यानं आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. 

Aug 23, 2023, 12:58 PM IST

कंगना-करण जोहरचं भांडण पुन्हा चव्हाट्यावर; अभिनेत्री म्हणाली - मी पुन्हा घाबरले!

करण जोहर आणि कंगना रणौत यांच्यात 36 चा आकडा आहे हे अख्या इंडस्ट्रीला माहीत आहे. कंगना राणौत अनेकदा करणबद्दल मोठमोठी वक्तव्ये करताना दिसते.

Aug 23, 2023, 12:07 PM IST

सलमान खानच्या बाल्ड लूकची सर्वत्र चर्चा, खरं कारण आलं समोर...

Salman Khan Bald Look : सलमान खानचा हा नवा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यानं बाल्ड लूक का केला याचं खरं कारण आता समोर आलं आहे. 

Aug 21, 2023, 12:29 PM IST

'माझे वडील काहीही करू शकतात...', धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनवर सनी देओलची प्रतिक्रिया

Sunny Deol on Dharmendra and Shabana Azmi Kissing Scene : सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचे वडील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या चित्रपटातील किसिंग सिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला की याविषयी तो धर्मेंद्र यांच्यासोबत चर्चा करू शकत नाही. 

Aug 7, 2023, 02:18 PM IST

आलियानं एकाच आठवड्यात केलं दोनदा लग्न? करण जोहरनं सांगितलं खरं काय ते...

Alia Bhatt Marriage: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. आता या चित्रपटाच्या 'कुडमयी' या गाण्याच्या निमित्तानं करण जोहरनं एक आठवण सांगितली आहे. 

Aug 6, 2023, 05:41 PM IST

'तुला कोण देणार गं चित्रपट?' वजनावरून ट्रोल केलेल्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर; ऐकून कराल कौतुक

Anjali Anand From Rocky Aur Rani Kii Prem Kahani: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची तरूणाईमध्ये क्रेझ आहे. रंधावा आणि चॅटर्जी असे दोन कुटुंब प्रेक्षकांसमोर येतात. त्यातील रंधावा कुटुंबियांची चागंलीच चर्चा आहे. यावेळी या कुटुंबातील गोलू म्हणजेच रणवीर सिंगची बहीण हिनं सध्या एक खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे. 

Aug 6, 2023, 11:51 AM IST

मी आईसाठी अंडरगार्मेंट्स खरेदी करतो हे जेव्हा मित्रांना कळलं..! करण जोहरचा मोठा खुलासा

Karan Johar : करण जोहरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो त्याच्या आईसाठी अंतर्वस्त्र खरेदी करतो याविषयी सांगितलं आहे. हे जेव्हा त्याच्या मित्रांना कळलं तेव्हा त्यांची कशी प्रतिक्रिया होती हे देखील त्यानं सांगितलं आहे. 

Aug 4, 2023, 12:03 PM IST

रणवीरच्या चेष्टामस्करीनं आलिया हैराण; मग तिला केलं कीस, 'हा' Video तुम्ही पाहिलात का?

Ranveer Singh Irritates Alia Bhatt Video Viral: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सध्या आलिया, रणवीर आणि करण जोहर यांचा एक मस्तीपुर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी यावर नानाविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 

Aug 3, 2023, 01:06 PM IST

धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या पत्नीच्या किसिंग सीनवर जावेद अख्तर यांची अशी होती प्रतिक्रिया...

Rocky aur Rani Ki Prem Kahani: शबाना आझमी यांच्या आणि धर्मेंद्र (Shabana Azmi and Dharmendra) यांच्या चित्रपटातील किसिंग सीनविषयी जेव्हा जावेद अख्तर यांना कळलं तेव्हा त्यांची कशी प्रतिक्रिया होती याविषयी सांगितलं आहे. 

Aug 2, 2023, 05:27 PM IST

धर्मेंद्र, शबानाच नव्हे तर वयाच्या सत्तरीत 'या' कलाकारांनी दिले होते किसिंग सीन्स

धर्मेंद्र, शबानाच नव्हे तर वयाच्या सत्तरीत 'या' कलाकारांनी दिले होते किसिंग सीन्स 

Aug 1, 2023, 07:10 PM IST

Karan Johar: 'दोघांनी होकार कळवला अन्...', धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या किसिंग सीनवर करण जोहर स्पष्टच म्हणाला!

Karan johar on Kissing scene: धर्मेंद्र (dharmendra ) आणि शबाना आझमी (shabana azmi) यांच्यातील किसिंग सीनची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यावर आता करण जोहरने खुलासा केलाय.

Aug 1, 2023, 03:59 PM IST

आलियाचा चित्रपट पाहिल्यानंतर रडू लागला अनुराग कश्यप; करण जोहरची स्तुती करत म्हणाला, 'मी दोन वेळा...'

Anurag Kashyap on Karan Johar's film : अनुराग कश्यपनं करण जोहरच्या  'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट पाहिल्यानंतर त्यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर त्यावरून अनुराग कश्यपला ट्रोल देखील करण्यात आलं आहे. 

Jul 31, 2023, 01:53 PM IST

धर्मेंद्र यांनी शबाना आझमी यांना किस केल्याने गदारोळ; स्पष्टीकरण देत म्हणाले "जबरदस्तीने..."

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: करण जोहरने (Karan Johar) तब्बल सात वर्षांनी 'रॉकी और राणी की प्रेम कहानी'मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान या चित्रपटात धर्मेंद्र (Dharmendra) आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांचा किसिंग सीन असल्याने चर्चा रंगली आहे. यावर आता धर्मेंद्र यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

Jul 31, 2023, 01:33 PM IST

'तो पैसे देऊन...'; रणवीर- आलियाचं यश पाहून कंगनाचा तिळपापड, थेट करण जोहरबद्दल हे काय बोलली?

Kangana Ranaut on Karan Johar : करण जोहरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला मिळत असलेलं यश पाहता कंगना रणौतनं त्यावरून त्याच्यावर निशाना साधला आहे. कंगना रणौतनं चक्क व्हिडीओ शेअर करत करणवर काही आरोप केले आहेत. 

Jul 31, 2023, 11:58 AM IST

'तो माझ्याकडे प्रेमाची भिक मागायचा' कपूर कुटुंबियाच्या लेकावर कंगनाचा निशाणा

Kangana Ranaut On Ranbir Kapoor and Alia Bhatt: आलिया भट्ट सध्या आपल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. त्यातून रणबीर कपूरही सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. परंतु यावेळी कंगनानं मात्र त्यांच्यावर भलताच निशाणा साधला आहे. 

Jul 30, 2023, 07:45 PM IST