kapil sharma show

फवाद खानवर विनोद नको, करण जोहरचा कपीलला सल्ला

भारत-पाकिस्तानमधले संबंध ताणले गेल्यामुळे करण जोहरच्या ए दिल हे मुश्किल या चित्रपटावर टांगती तलवार कायम आहे.

Oct 10, 2016, 07:19 PM IST

एका बंगाली अभिनेत्रीशी केलं युवराज सिंगने चुकून लग्न

 स्टार क्रिकेटर युवराज सिंह याने कपिल शर्माच्या शोमध्ये आपल्या गर्लफ्रेंड आणि भावी पत्नी हेजल किन्चसह हजेरी लावली होती. पण या शोमध्ये त्याला एक सरप्राईज मिळाले. त्याने चुकून समोना चक्रवर्तीशी लग्न केले. 

Sep 20, 2016, 09:04 PM IST

कपिल शर्मा शोमध्ये सुल्तानची हसून हसून पुरेवाट लागली!

अभिनेता सलमान खानचा 'सुल्तान' सिनेमा रिलीज झाला. मात्र, त्याआधी सलमान खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. यावेळी सल्लू आणि अनुष्काची हसून हसून पुरेवाट लागली.

Jul 7, 2016, 08:28 PM IST

बायकोसमोर नवजोतसिंग सिद्धू क्लीन बोल्ड

कपिल शर्माच्या शोमध्ये नवजोतसिंग सिद्धुला तर प्रेक्षक नेहमीच बघतात, पण आता कपिलच्या शोमध्ये सिद्धुची बायको नवजोत कौर सिद्धुनं हजेरी लावली. या शोमध्ये सिद्धुच्या बायकोनं जोरदार धमाल केली. नवजोत कौरनं नवऱ्याप्रमाणेच शेरोशायरी केली. हे दोघं नवरा-बायको कपिलच्या शोमध्ये डान्स करतानाही दिसतील. 

Jul 1, 2016, 08:52 PM IST

कपिल शर्माच्या शोमध्ये लवकरच देविना बॅनर्जीची एन्ट्री

कपिल शर्माच्या शो मध्ये आता सीरियलमध्ये काम करणारी अभिनेत्री देविना बॅनर्जीची एन्ट्री होणार आहे.

Jul 1, 2016, 07:48 PM IST

कपिल शर्माचा सैराट एपिसोड यूट्यूबवर नंबर वन

सध्या सर्वत्र सैराटचीच जोरदार हवा आहे. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर ८५ हून अधिक कोटींचा गल्लाच जमवला नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम मोडीत काढले. 

Jun 16, 2016, 12:48 PM IST

कपिलच्या शोमधून बाहेर जाण्याच्या बातम्यांवर सुमोनाचं स्पष्टीकरण

कपिल शर्माचा कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मधून सुमोना चक्रवर्ती बाहेर पडणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या.

Jun 9, 2016, 10:01 PM IST

कॉमेडी किंग कपिल शर्मासाठी धोक्याची घंटा

कॉमेडी किंग म्हणून ओळख असलेल्या कपिल शर्माच्या नव्या शोबाबत धोक्याची घंटा वाजत आहे. 'द कपिल शर्मा शो'चा सुरुवातीचे २ एपिसोड्सचे टीआरपी 3 आणि 2.9 होती. टीआरपीचा हा आंकडा त्याच्या पहिल्या शोच्या तुलनेत खूपच कमी आहे.

May 15, 2016, 05:50 PM IST

कपिल शर्माच्या शोमध्ये ऐश्वर्या पोटधरुन हसली

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या आगामी सरबजीत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी नुकतीच ती कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोमध्ये जाऊन आली. 

May 9, 2016, 03:38 PM IST

कपिल शर्माने ऐश्वर्या राय-बच्चनला मारली मिठ्ठी

कपिल शर्माच्या शोमध्ये शाहरुख खाननंतर ऐश्वर्या राय-बच्चन दिसणार आहे. ऐश्वर्या तिच्या आगामी सरबजीत सिनेमाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये येणार आहे. ऐश्वर्या सोबत सरबजीत सिनेमाच्या टीमने ही या शोमध्ये हजेरी लावली.

Apr 30, 2016, 05:19 PM IST

कपिल शर्माच्या शो मध्ये नाही दिसणार 'अंगुरी भाभी'

टीव्ही सीरियल 'भाभीजी घर पर हैं' मधील शिल्पा शिंदेची टीव्ही स्क्रीनवरुन नेहमीचीच गायब होण्याची शक्यता आहे. शिल्पा शिंदेवर सिने अॅड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन लाइफ टाइम बॅन लावण्याच्या विचारात आहे. शो मध्येच सोडल्याचा तिच्यावर आरोप आहे.

Apr 14, 2016, 12:32 PM IST

कपिल शर्माने शेअर केला शोच्या सेटचा पहिला फोटो

कपिल शर्मा कॉमेडी नाईट्स विथ कपिलनंतर आता द कपिल शर्मा शो या नव्या कॉमेडी शो सोबत परत येतोय. लवकरच हा नवा शो प्रेक्षकांच्य़ा भेटीला येणार आहे. त्याआधी कपिल शर्माने त्याच्या नवा शोचा सेट कसा आहे याचा एक फोटो शेअर केला आहे.

Mar 31, 2016, 05:31 PM IST

कपिल शर्माच्या नव्या शो आधीच नवा वाद!

पुन्हा एकदा कपिल शर्मा आपल्या जुन्या टीमला बरोबर घेऊन नवीन शो प्रेक्षकांसमोर येत आहे. या शोचे नाव 'द कपिल शर्मा शो' असे आहे. सोनी टीव्हीवर हा शो दाखविण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी नवा वाद पुढे आलाय. तो म्हणजे कृष्णा आणि प्रीती सिमोसचा. होस्ट कृष्णा अभिषेकवर कपिलची गर्लफ्रेंड प्रीती सिमोस खूप चिडली.

Mar 3, 2016, 10:19 AM IST