kapil dev

बीसीसीआयने केला कपिल देव यांचा अपमान? फायनलसाठी आमंत्रण नाही, म्हणतात '' माझ्या संपूर्ण 83 टीमला..."

Kapil Dev On World Cup Final invition : वर्ल्ड कप फायनलमध्ये (IND vs AUS) टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी अनेक सेलिब्रेटींची मंदियाळी पहायला मिळत आहे. मात्र, भारताला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कपिल देव यांना बीसीसीआयने आमंत्रण दिलं नाही.

Nov 19, 2023, 05:32 PM IST

'सध्याचे भारतीय क्रिकेटर्स मदत मागत नाहीत, त्यांना फारच...', कपिल देव स्पष्टच बोलले

भारताचे वर्ल्डकप विजेते कर्णधार कपिल देव यांनी एकाही खेळाडूने आतापर्यंत आपल्याकडे सल्ला मागितला नसल्याचं सांगत सध्याच्या वर्ल्डकप स्पर्धेवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. 

 

Nov 16, 2023, 03:58 PM IST

कपिल देव यांनाही न जमलेले 2 विक्रम शामीने पहिल्याच मॅचमध्ये केले

Mohammed Shami Records: मोहम्मद शामीने वर्ल्ड कप 2023 मधील आपल्या पहिल्याच सामन्यात छाप पाडली.

Oct 23, 2023, 01:10 PM IST

'चल इथून बाहेर निघ!' म्हणत कपिल देव यांनी ड्रेसिंगरुममधून केलेली दाऊदची हकालपट्टी

Kapil Dev Underworld Don Dawood Ibrahim: हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा भारतीय संघाचे सदस्य असलेले दिलीप वेंगसरकर तिथेच उपस्थित होते. त्यांनीच हा किस्सा सांगितला आहे.

Oct 21, 2023, 03:47 PM IST

स्वत:ला कट्टर क्रिकेट चाहते म्हणवता... World Cup चे हे Interesting Facts माहितीच पाहिजेत

क्रिकेट विश्वचषक, अधिकृतपणे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक म्हणून ओळखला जातो, ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या खेळाची प्रशासकीय संस्था, दर चार वर्षांन या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि ICC द्वारे "आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरची प्रमुख स्पर्धा" मानली जाते. या बद्दल जाणून घेऊया काही तथ्ये... 

 

Sep 30, 2023, 04:40 PM IST

धक्कादायक! वर्ल्ड कप चॅम्पियन कपिल देव किडनॅप? खळबळजनक व्हिडीओ समोर

Kapil Dev Viral Video : वर्ल्ड कप चॅम्पियन कपिल देव (Kapil Dev kidnapped) यांची किडनॅपिंग झाल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Sep 25, 2023, 03:40 PM IST

World Cup : कोणत्या टीमने आत्तापर्यंत किती वर्ल्ड कप जिंकलेत? पाहा

World Cup : कोणत्या टीमने आत्तापर्यंत किती वर्ल्ड कप जिंकलेत? पाहा

Sep 20, 2023, 11:21 PM IST

World Cup 2023 | "टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकेल पण...", कपिल देव यांची मोठी भविष्यवाणी!

ICC ODI Cricket World Cup 2023 : आपण अव्वल चारमध्ये पोहोचलो तर ते महत्त्वाचे ठरेल. कारण बरंच काही नशिबावर देखील अवलंबून असेल, असं देखील कपिल देव (Kapil Dev On Team India) म्हणतात.

Sep 18, 2023, 07:59 PM IST

'...तर तुम्हाला किंमत चुकवावी लागेल', कपिल देव यांची टीम इंडियाला वॉर्निंग!

Kapil Dev Warns Team India : दोन खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या स्पेशल वागणुकीवरून कपिल देव यांनी टीम इंडियाला खडे बोल सुनावले आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या यो-यो टेस्ट (Yo-Yo Test) झाल्या नाहीत. त्यावरून कपिल देव भडकल्याचं दिसून आलंय.

Aug 26, 2023, 11:10 PM IST

तेरी मेरी यारी...! टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?

Best Friend Duo in Cricket Indian History:  टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?

Aug 5, 2023, 07:38 PM IST

MS Dhoni ते Kapil Dev... साधूच्या वेशभुषेत कसे दिसलीत? पाहा AI Photos

MS Dhoni to Kapil Dev how did they look in sadhu's garb? See AI Photos

Jul 31, 2023, 07:48 PM IST

Kapil Dev On Bumrah: बुमराहवर वेळ खर्च करणं म्हणजे बर्बादी, असं का म्हणाले कपिल देव?

Kapil Dev, World Cup 2023:  वर्ल्ड कप तोंडावर आलाय तरी देखील बुमराह (Jasprit Bumrah) मैदानात उतरला नाही. त्यामुळे ही चिंतेची बाब असल्याचं कपिल देव (Kapil Dev) म्हणतात.

Jul 31, 2023, 07:05 PM IST

भारतीय क्रिकेटर्स नुसते पैसा आणि अहंकार...; कपिल देव यांनी झापलं

Kapil Dev on Indian Cricketers: 1983 च्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत. जास्त पैसा आल्याने काही खेळाडू फार गर्विष्ठ झाले असल्याचं कपिल देव म्हणाले आहेत. त्यांना इतरांचा सल्ला घेणं योग्य वाटत नाही अशी टीका त्यांनी केली आहे. 

 

Jul 30, 2023, 03:36 PM IST

Kapil Dev: 'रवी शास्त्री यांच्या वक्तव्याचा आदर करतो पण...', हार्दिक पांड्याच्या वादावर कपिल देव यांची उग्र प्रतिक्रिया

Kapil Dev On Ravi Shastri Statement: ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू डेनिस लिली यांचे उदाहरण देऊन हार्दिक दुखापतीपूर्वीचा फिटनेस पुन्हा मिळवण्यास सक्षम असल्याचे कपिलने आवर्जून सांगितलं.

Jul 29, 2023, 09:12 PM IST

IND vs WI: पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मोहम्मद सिराजने रचला इतिहास; 34 वर्षांनंतर कपिल देवच्या रेकॉर्डची बरोबरी!

Mohammed Siraj: पहिल्या डावात सिराजने भेदक गोलंदाजी करत कॅरेबियन खेळाडूंच्या दांड्या मोडल्या. याच बरोबर सिराजने 34 वर्ष जुन्या एका रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

Jul 24, 2023, 03:43 PM IST