'कांतारा चॅप्टर 1' वादाच्या भोवऱ्यात; शुटिंगला गावकऱ्यांचा विरोध, नेमकं काय झालंय?
Kantara Chapter 1 in Trouble: ऋषभ शेट्टी यांच्या सुपरहिट ठरलेल्या 'कांतारा' चित्रपटानंतर आता चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या शूटिंगदरम्यान मोठा वाद निर्माण झाला आहे. जाणून घ्या यामागील नेमकं कारण.
Jan 21, 2025, 04:25 PM IST'या' चित्रपटांना मिळालेत सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार
आतापर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी सर्वाधिक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावले आहेत.
Oct 8, 2024, 06:02 PM IST'मग हिरोईनचे पोट दाखवता त्याचं काय?' बॉलिवूड फार नकारात्मक म्हणणारा कांतारा स्टार झाला ट्रोल
‘कांतारा’ स्टार ऋषभ शेट्टी सध्या खूप चर्चेत आहे. 'कांतारा' या ब्लॉकबस्टर चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. पण नॅशनल अवॉर्ड मिळताच त्याने बॉलिवूडबद्दल असे काही बोलले जे नेटीझन्सना अजिबात आवडले नाही.
Aug 21, 2024, 03:38 PM ISTराष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना बक्षीससोबत किती मानधन मिळालं? ऐकून बसेल धक्का!
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी जाहीर झाली आहे. पण राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या कलाकारांना किती बक्षीसाची रक्कम मिळते हे तुमाहाला माहितीये का? जाणून घ्या सविस्तर
Aug 17, 2024, 01:02 PM ISTKantara : 28 वर्षांपासून सुरू होती तयारी, शाळेतही हाच विचार करायचा ऋषभ; उगाच नाही मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ऋषभ शेट्टीला 'कंतारा'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
Aug 16, 2024, 03:22 PM IST
अभिनेत्याला देण्यासाठीही नव्हते पैसे, नाईलाज म्हणून स्वत:च केला अभिनय; आज कोटींमध्ये खेळतोय
Entertainment News : असाच एक कलाकार या क्षेत्रामध्ये प्रचंड मेनत घेतल्यानंतर असा काही प्रसिद्धीझोतात आला की बडे अभिनेतेसुद्धा त्याच्यापुढे फिके पडले.
Dec 7, 2023, 03:21 PM IST'कांतारा' फेम अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी
कांतारा' सध्या कलाजगतामध्ये याच एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.
Jan 4, 2023, 08:26 PM ISTEntertainment Top 10 | 2022 मधल्या सर्वाधिक चर्चित वेबसिरीज आणि सिनेमाज कोणते पाहा संपूर्ण यादी
See the complete list of the most popular web series and movies in 2022
Dec 31, 2022, 11:05 PM ISTKantara Hindi On OTT : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली, जाणून घ्या 'कंतारा' हिंदीमध्ये कधी आणि कुठे पाहू शकता
ऋषभ शेट्टी स्टारर कांतारा अखेरीस हिंदीमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.
Dec 6, 2022, 08:06 PM ISTkantara vs Tumbbad : 'कांतारा' आणि 'तुंबाड' वरून नव्या वादाला फुटल तोंड, जाणून घ्या वाद
'तुंबाड'चे (Tumbbad) क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि सह-निर्माते आनंद गांधी (Anand gandhi) यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “कांतारा (Kantara) तुंबाडसारखा (Tumbbad) अजिबात नाही. तुंबाड करण्यामागे माझा उद्देश भयपटाच्या माध्यमातून समाजातील विषारी पुरुषत्व आणि संकुचित मनोवृत्ती लोकांसमोर आणणं हा होता, कांतारा याच दोन गोष्टींचा उदोउदो करतो.”
Dec 3, 2022, 06:23 PM ISTKantara फेम ऋषभ शेट्टीला Rashmika Mandanna नव्हे, 'या' अभिनेत्रींसोबत करायचंय काम
Rishabh Shetty on Rashmika Mandanna: Kantara या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी त्यानं कोणत्या अभिनेत्रींसोबत काम करायचं आहे ते सांगितलं आहे.
Nov 25, 2022, 11:57 AM ISTKantara च्या चित्रीकरणादरम्यान घडलेला विचित्र अपघात; पाहून अंगावर काटाच येईल
Kantara Movie : ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा' (Kantara) या चित्रपटानं स्थानिक प्रेक्षकांवरच नाही, तर संपूर्ण जगातील सिनेरसिकांवर छाप पाडली. (Kantara on ott platform) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
Nov 24, 2022, 03:06 PM ISTKantara या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित! हिंदीत कधी येणार? चाहत्यांची मागणी
Kantara On OTT: कांतारा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात चांगली कमाई करत आहे. ऋषभ शेट्टीचा हा चित्रपट होऊन जवळपास दीड महिना झाला आहे. तरी या चित्रपटाबाबत उत्सुकता कमी झालेली नाही. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
Nov 23, 2022, 06:54 PM ISTKantara सिनेमाने रचला नवा इतिहास; आत्तापर्यंत केली चक्क इतकी कमाई
साउथ चित्रपट 'कंतारा'मधील कलाकारांच्या दमदार अभिनयाने सर्वांना प्रभावित केलं आहे.
Nov 22, 2022, 05:58 PM ISTबॉक्स ऑफिसवर 'कांतारा'चा धुमाकूळ; आत्तापर्यंत कमावले इतके कोटी
बॉक्स ऑफिसवर 'कंतारा'चा यशस्वी प्रवास थांबण्याचं नाव घेत नाही आहे.
Nov 14, 2022, 06:08 PM IST