kankavali

राणेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा दे धक्का, तोही काँग्रेस बंडखोरांकडून

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा निवडणुकीत धक्का बसलाय. कणकवली नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस बंडखोर उमेदवार विजयी झालेत.

Oct 8, 2015, 03:58 PM IST

कणकवलीत राणेंचीच बाजी , महाआघाडीला अपयश

कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. काँग्रेस १३ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेस अर्थात राणेंच्या विरोधात उतरलेल्या महाआघाडीला अपयश आले आहे.

Apr 1, 2013, 11:20 AM IST

आघाडीत बिघाडी, कोकणाकडे लक्ष

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी न होता बिघाडी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसचा कस लागणार आहे.

Jan 28, 2012, 05:04 PM IST