kanjurmarg metro car shed

आता नवा वाद ! कांजूरमार्ग कारशेडची जागा नेमकी कुणाची? केंद्र, राज्य की मुंबई पालिकेची?

Metro car shed disputed land in Mumbai :मेट्रो कारशेडचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. आता 13 हेक्टर जागा ही मुंबई महापालिकेची असल्याचा दावा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. 

Jun 14, 2022, 11:17 AM IST

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन उच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारला हे स्पष्ट निर्देश

Kanjurmarg metro car shed Issue : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या प्रश्नावर केंद्र-राज्य सरकारने मतभेद बाजूला ठेवून सामोपचाराने लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

Apr 7, 2022, 12:19 PM IST

फडणवीस मुख्यमंत्री असताना कांजूरमार्गची जागा उपयुक्त, आता का नाही? - काँग्रेस

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन (Metro Car Shed) जोरदार विरोधकांकडून राजकारण करण्यात येत आहे. काँग्रेस (Congress) भाजपला (BJP) थेट सवाल केला आहे. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे.

Nov 6, 2020, 04:56 PM IST