Captain Injury: तिसऱ्या T-20 सामन्यातून दुखापतीमुळे कर्णधार बाहेर; टीमला मोठा धक्का
Captain Injury: वर्ल्डकप तोंडावर असताना दुखापत काही कर्णधाराची पाठ सोडायचं नाव घेत नाही. तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी कर्णधाराला दुखापत झाली असून तो या सामन्यातून बाहेर पडल्याने टीमला मोठा धक्का बसला आहे.
Jan 16, 2024, 10:58 AM ISTNew Zealand vs Pakistan : गड आला पण सिंह गेला, केन विल्यमसनने अचानक का सोडलं मैदान? समोर आलं कारण!
NZ vs PAK 2nd T20I : सामना जरी न्यूझीलंडने जिंकला असला तरी त्यांना मोठा धक्का बसलाय. केन विलियम्सन (Kane Williamson) याला सामन्याच्या मध्यातच मैदान सोडावं लागलं आहे.
Jan 14, 2024, 06:12 PM ISTWorld Cup 2023: पहिल्या विजयानंतर टीमला मोठा धक्का; दुखापतीमुळे कर्णधार दुसऱ्या सामन्यातून बाहेर
Player Injured: यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात आयोजित केला गेला आहे. दरम्यान दुसऱ्या सामन्यांपूर्वी टीमला एक मोठा धक्का बसला आहे.
Oct 9, 2023, 12:44 PM ISTKane Williamson: केन विलियम्सनचा अखेर आयपीएलला 'टाटा गुड बाय', हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं!
Kane Williamson Injury Update: केन विल्यमसन आगामी सामन्यांमध्ये (Gujarat Titans) खेळणार की नाही? यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर आता तो न्यूझीलंडसाठी (New Zealand) रवाना झाला आहे.
Apr 3, 2023, 03:23 PM ISTगुजरात टायटन्सला धक्का! केन विलियम्सन IPL 2023 मधून बाहेर, रिप्लेसमेंट साठी 'हे' ३ खेळाडू चर्चेत..
Kane Williamson Ruled Out IPL 2023: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्स टीमना मोठा धक्का बसला. टीमचा मॅचविनर खेळाडू केन विलियम्सन आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
Apr 1, 2023, 08:22 PM ISTIPL 2023: पहिल्या विजयानंतर Gujarat Titans ला मोठा धक्का; 'हा' मॅचविनर खेळाडू आयपीएलमधून बाहेर
Kane Williamson Ruled Out from IPL 2023: पहिल्या सामन्यात गुजरातने चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेट्सने पराभव केला. मात्र या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सच्या टीमला एक मोठा धक्का बसला. हा धक्का म्हणजे, केन विलियम्सनला मोठी दुखापत झाली आणि तो संपूर्ण लीग खेळू शकणार नाहीये.
Apr 1, 2023, 04:50 PM IST