kane williamson injured

जबरदस्त फॉर्मात असलेल्या न्यूझीलंडला मोठा धक्का, भारताविरुद्धच्या सामन्याआधी मॅचविनर खेळाडू बाहेर

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताने विजयाची हॅटट्रीक केली आहे. पण त्याचबरोबर या स्पर्धेत न्यूझीलंडचा संघही (New Zealand) जबरदस्त फॉर्मात आहे. सलग तीन सामने जिंकत न्यूझीलंड पॉईंटटेबलमध्ये (Point Table) दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण पुढच्या सामन्यापूर्वीच न्यूझीलंडला एक मोठा धक्का बसला आहे. 

Oct 14, 2023, 08:46 PM IST

केन विल्यमसन मैदानात कधी परतणार? कोचने दिली महत्त्वाची माहिती

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यातही केन खेळताना दिसला नाही... आता तो मैदानात कधी परतणार याबाबत महत्त्वाची माहिती कोचने दिलीय, पाहा काय म्हणाले

Dec 8, 2021, 03:39 PM IST