kalburgi

भारतामध्ये कोरोनाचा पहिला बळी

भारतामध्ये कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेला आहे.

Mar 12, 2020, 11:22 PM IST

व्हिडिओ : अंधश्रद्धेचा क्रूर खेळ सोशल मीडियावर व्हायरल

अपंग मुलांना सूर्यग्रहणाच्या काळात जमिनीत गाडल्यास त्यांचं अपंगत्व दूर होतं, अशी या अंधश्रद्धाळू लोकांची धारणा होती

Dec 28, 2019, 03:22 PM IST
Karnataka, Kalburgi Solar Eclipse Superstition PT57S

कलबुर्गी : अंधश्रद्धेपायी अपंग मुलांना बांधून मानेपर्यंत गाडलं

कलबुर्गी : अंधश्रद्धेपायी अपंग मुलांना बांधून मानेपर्यंत गाडलं

Dec 26, 2019, 11:55 PM IST

पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने  केंद्र सरकार, राष्ट्रीय तपास संस्था, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्य सरकारांना नोटीस बजावली आहे. 

Jan 10, 2018, 10:00 PM IST

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गींच्या हत्येप्रकरणी स्कॉटलंड पोलिस म्हणतात...

 पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी या तिघांच्या हत्ये प्रकरणी स्कॉटलँड यार्डने अतिशय महत्वाची माहिती दिली 

Aug 23, 2016, 04:03 PM IST

अभिनेते गिरीश कर्नाड यांना ठार मारण्याची धमकी

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते नाटककार आणि अभिनेता गिरीश कर्नाड यांना ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. कुलबर्गीप्रमाणे तुमचे हाल होतील, असे धमकविण्यात आले आहे. कलबुर्गी यांची ऑगस्टमध्ये हत्या करण्यात आली होती.

Nov 12, 2015, 12:42 PM IST

दुरांतो एक्स्प्रेसला सिंकदराबाद येथे अपघात, २ ठार तर ७ जखमी

दुरांतो एक्स्प्रेसला सिंकदराबाद येथे अपघात झाला. रेल्वेचे ९ डब्बे रुळावरून घसरल्याने दोन प्रवासी ठार तर ७ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात रात्री २.२० ते २.१५ वाजण्याच्या दरम्यान झाला.

Sep 12, 2015, 08:29 AM IST

डॉ.दाभोलकर, पानसरे यांच्यानंतर आता डॉ.कलबुर्गींची हत्या

ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची अज्ञातांनी हत्या केली आहे.  आज धारवाडच्या कल्याण नगरमध्ये ही घटना घडली. कन्नड विद्यापीठाचे कुलगुरू कलबुर्गी यांच्यावर सकाळी दुचाकीवरून आलेल्या बंदुकधारी व्यक्तींनी गोळ्या झाडल्या.

Aug 30, 2015, 09:15 PM IST