kajra re

कजरारे गाणं वाजताच ऐश्वर्या आणि आराध्याला आवरला नाही मोह; अभिषेकही थिरकला

गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक ही जोडी चर्चेत आहे. हे कपल बॉलिवूडच्या सर्वात चर्चेत असणाऱ्या जोडीपैकी एक आहे.  

Mar 4, 2024, 01:13 PM IST

'ती तेव्हा माझी सून नव्हती'; ऐश्वर्याबद्दल अचानक हे काय म्हणाले बिग बी?

Amitabh Bachchan and Aishwarya Rai Bachchan: सध्या अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती'चीच चर्चा आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी आपली या चित्रपटातील 'कजरा रे' गाण्याची आठवण सांगितली आहे. 

Aug 25, 2023, 01:28 PM IST