jyotish tips about car

'या' गोष्टी चुकूनही गाडीच्या डिक्कीत ठेवू नये! शनिदेवाच्या प्रकोपाचा करावा लागेल सामना

ज्योतिषशास्त्रानुसार लोखंडी वस्तूंचा थेट संबंध हा शनिदेवाशी जोडला गेला आहे. त्यामुळे लोखंडी वस्तू आणि कारची खरेदी करताना शास्त्रानुसार काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचे आहे. 

 

 

Nov 25, 2024, 04:25 PM IST