judge

सलमान हिट अॅन्ड रन : दारुबिल पुरेसा पुरावा नाही : कोर्टाचे निरीक्षण

अभिनेता सलमान हिट अँड रन केस प्रकरणी सलमान खान याने त्या दिवशी दारू सेवन केली होती की नाही यासंदर्भात महत्वाची निरीक्षण नोंदवली आहेत. केवळ दारु बिल पुरेसा पुरावा नाही, असे निररीक्षण कोर्टाने नोंदविले आहे.

Dec 8, 2015, 03:24 PM IST

याकूबचा 'निकाल' लावणाऱ्या न्यायमूर्तींना धमकी

 सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपक मिश्रा यांना धमकीची चिठ्ठी मिळालीये. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेमन याच्या फाशीला मुदतवाढ देण्याचा अर्ज मिश्रा यांनी फेटाळला होता.  

Aug 7, 2015, 09:49 AM IST

डेथ वॉरंट बेकायदेशीर असल्याचा याकूबच्या वकिलांचा कोर्टात दावा

डेथ वॉरंट बेकायदेशीर असल्याचा याकूबच्या वकिलांचा कोर्टात दावा

Jul 29, 2015, 02:01 PM IST

मुलींनो अशी हिंमत तुम्हीही दाखवा, पण...

सार्वजनिक ठिकाणी, अथवा गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड होत असते, मात्र अनेक वेळा दोषी नसलेल्या व्यक्तीला मार खावा लागतो.

Dec 10, 2014, 04:41 PM IST

रोडीजची जज बनण्यासाठी सनीने मागितले ४ कोटी रुपये

 ही बातमी खरी असेल तर तुम्हांला आश्चर्याचा धक्का बसेल कारण ही बातमी सनी लिऑन संबंधी आहे. यावेळेस सनीने आपली किंमत काही जास्तीत लावली आहे. सनी लिऑनने टीव्ही रिएलिटी शो रोडीजची जज बनण्याची ऑफर मिळाली आहे. पण यासाठी या बयेने ४ कोटी रुपयांची मागणी केली आहे.

Nov 25, 2014, 04:04 PM IST

धक्कादायक...चोर झाला न्यायाधीश, २७०० जणांना दिला जामीन

दिल्लीत एक नवा फसवणुकीचा गुन्हा समोर आलाय. धनीराम मित्तल या आरोपीनं दस्ताऐवजावर खोटी सही करून न्यायाधीशपदी विराजमान झाला होता. न्यायाधीश बनून या आरोपीनं २७०० लोकांना जामीन दिला होता. मात्र या आरोपीला चोरी करताना अटक करण्यात आली आणि त्याचे हे खोटे सत्य पोलिसांसमोर उघड झाले.

Nov 7, 2014, 09:29 AM IST

प्रेयसीच्या हत्याप्रकरणात 'ब्लेड रनर'ला 5 वर्षांची शिक्षा

प्रेयसीच्या हत्याप्रकरणात 'ब्लेड रनर'ला 5 वर्षांची शिक्षा

Oct 21, 2014, 07:14 PM IST

प्रेयसीच्या हत्याप्रकरणात 'ब्लेड रनर'ला 5 वर्षांची शिक्षा

'ब्लेड रनर' म्हणून ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा अॅथलीट ऑस्कर पिस्टोरियस याला त्याच्या प्रेयसीच्या हत्या प्रकरणात कोर्टानं पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय. गेल्या वर्षी 14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे'च्या दिवशी पिस्टोरियसची प्रेयसी रीवा स्टीनकॅम्प हिची हत्या झाली होती. 

Oct 21, 2014, 03:55 PM IST

रीवाची हत्या पूर्वनियोजित नव्हती; पिस्टोरिअसला दिलासा

'अॅथलेटिक्स'च्या जगात 'ब्लेड रनर' नावानं प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा धावपटू ऑस्कर पिस्टोरिअस याच्यावर आपल्या गर्लफ्रेंडच्या कट पूर्वनियोजित हत्येच्या कटाचा आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही.

Sep 11, 2014, 07:50 PM IST

न्यायाधीश नेमणुकीच्या नव्या पद्धतीला राज्यसभेत मंजुरी

सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातल्या न्यायाधीशांच्या नेमणूकीची पद्धत अमुलाग्र बदलणारा कायद्यावर राज्यसभेनंही संमतीची मोहोर उमटवलीय.

Aug 15, 2014, 12:57 PM IST

सद्दामला फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाची क्रूर हत्या

इराकचा माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन याला फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधिशाचंच अपहरण करून त्याला फासावर चढवण्यात आलंय. इराकमध्ये सध्या धुमाकूळ घालणाऱ्या ‘आयएसआयएस’ या संघटनेच्या दहशतवाद्यांनी ही हत्या घडवून आणलीय.

Jun 24, 2014, 03:38 PM IST