डान्सनंतर आता डेटिंग शो जज करणार शिल्पा शेट्टी
अभिनेत्री आणि उद्योजिका शिल्पा शेट्टी कुंद्रा हिअर मी, लव्ह मी या रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे.
Apr 18, 2018, 09:21 AM ISTसलमान खान जामिनावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली
काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खान जामिनावर आज सुनावणी होणार आहे. मात्र, जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली करण्यात आलेय. त्यामुळे आज जामीन मिळणार की जामीन अर्जाला स्थगिती मिळाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Apr 7, 2018, 09:46 AM ISTसलमान खानच्या अडचणीत वाढ, मुक्काम सोमवारपर्यंत !
काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर तुरुंगात असणाऱ्या सलमान खानचा तुरुंगातील मुक्काम सोमवारपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आज सलमानखानत्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मात्र राजस्थानच्या नायिक व्यवस्थेत मोठे बदल झालेत. त्यामुळे न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांची बदली करण्यात आलेय. आता नव्याने जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
Apr 7, 2018, 07:19 AM ISTकोर्टात पोहोचल्यानंतर जज समोर सलमान काय बोलला?
जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरविण्यात आले आहे. अन्य कलाकार निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान याला जोधपूरमधील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मात्र, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान या निर्दोष ठरविण्यात आले आहे.
Apr 5, 2018, 02:26 PM ISTन्या. लोया प्रकरण: 'न्यायालयाला 'मासळी बाजार' करू नका'; कोर्टाने वकीलाला झापले
न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावनी दरम्यान दोन्ही पक्षाच्या वकीलांना 'न्यायालयाचा मच्छी बाजार करू नका' अशा कडक शब्दात समज देत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.
Feb 6, 2018, 08:00 AM ISTसर्वोच्च-उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पगारात वाढ
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पगारात आश्चर्यकारक वाढ करण्यात आलीय.
Jan 31, 2018, 04:46 PM ISTराज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, आता अमित शहांवर फटकारे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबूक पेजवरून आणखी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे.
Jan 30, 2018, 08:16 PM ISTCJI दीपक मिश्रा करणार न्यायाधीश लोया मृत्यू प्रकरणाची सुनावणी
न्यायाधीश बृजगोपाल हरिकिशन लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सुनाणी चीफ जस्टिस दीपक मिश्रा स्वत: करणार आहेत.
Jan 20, 2018, 04:44 PM ISTलालूंना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची सुरक्षा धोक्यात
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यांना भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायाधीशांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आपल्यासाठी रिव्हॉल्वरच्या लायसन्ससाठी अर्ज केलाय.
Jan 20, 2018, 04:23 PM ISTभेटा, भारतातल्या पहिल्या 'किन्नर' न्यायाधीशाला!
पश्चिम बंगालची ३० वर्षीय जोइता मंडल हिनं इतिहास घडवलाय. जोइता देशाची पहिली 'किन्नर' (ट्रान्सजेन्डर) न्यायाधीश बनलीय.
Jan 20, 2018, 03:22 PM ISTसत्याची बाजू घेणाऱ्यांचे बसले घसे: उद्धव ठाकरे
इंदिरा गांधींचा न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप होता असे आरोप करणाऱ्यांचे आज राज्य आहे व इंदिरा गांधी खूपच मानवतावादी, लोकशाहीवादी वाटाव्यात अशा प्रकारचे प्रताप सध्या घटनात्मक पदांच्या बाबतीत होत आहेत
Jan 15, 2018, 03:52 PM ISTनवी दिल्ली | सुप्रीम कोर्टातला वाद मिटला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 02:15 PM ISTअडीच माणसं देश चालवत आहेत - राज ठाकरे
देशात अराजकता माजली असून सरकार सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि
Jan 12, 2018, 07:10 PM ISTप्रशांत भूषण म्हणतात, देशाला जागं करण्यासाठी ४ न्यायमूर्तींनी उचललं हे पाऊल...
सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश, न्यायमूर्ती चेल्लमेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन लोकुर, न्यायमूर्ती कुरियन जोसेफ या चौघांनी पत्रकार परिषद घेतली
Jan 12, 2018, 04:54 PM ISTसामान्य कैद्याप्रमाणे वागणूक, लालू नाराज
राजकीय कैद्यांना तुरुंगात दिल्या जाणाऱ्या सुविधा लालू प्रसाद यांना मात्र मिळत नाहीत आणि त्यामुळे लालू मात्र चांगलेच वैतागलेत. तशी तक्रारही लालू प्रसाद यांनी सीबीआय विशेष न्यायाधीशांकडे केलीय.
Jan 12, 2018, 04:44 PM IST