judge signature

न्यायाधीशाच्या स्वाक्षऱ्या करून महिला वकिलानेच दिला जामीन; मुंबईतील धक्कादायक घटना

महिला वकिलाने न्यायाधीशांच्या स्वाक्षऱ्या मारून जामीन आदेश काढला. मात्र, शेवटी या महिला वकिलाचा कारनामा उघड झाला. 

Oct 23, 2023, 06:34 PM IST