jodhpur

अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमान खानची निर्दोष मुक्तता

अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगण्याच्या खटल्यात बॉलीवूड अभिनेता सलमान खानला दिलासा मिळालाय. जोधपूर कोर्टाने याप्रकरणात सलमान खानची निर्दोष मुक्तता केलीये. 

Jan 18, 2017, 11:57 AM IST

भारतीय तरुणासोबत विवाह करण्यासाठी पोहोचली पाकिस्तानची तरुणी

उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. पण तणाव असतांना देखील पाकिस्तानातील एक तरुणी भारतातील तरुणासोबत विवाह करण्यासाठी भारतात पोहोचली आहे. कराची येथील राहणारी प्रियाचा जोधपूरमधील नरेश याच्यासोबत विवाह होणार आहे.

Nov 6, 2016, 07:51 PM IST

तलाक, तलाक, तलाक... 11 वर्षांचं नातं रस्त्यावरच तुटलं!

राजस्थानच्या जोधपूरमध्ये पत्नीला तलाक देण्याचा अजब प्रकार समोर आलाय. जोधपूरमध्ये एका पतीनं रस्त्यावर उभं राहूनच तीन वेळा तलाक, तलाक, तलाक म्हटलं... आणि 11 वर्षांचं साताजन्माचं नातं एका झटक्यात तुटलं.

Nov 2, 2016, 04:18 PM IST

सलमानच्या सुटकेवर सलीम खान यांची 'शांत' प्रतिक्रिया

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर हायकोर्टने आज सलमान खानची निर्दोष सुटका केली. २ वेगवेगळ्या शिकार प्रकरणी मागील १५ वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात होतं. कोर्टाने दिलेल्या निकालानंतर त्याच्या कुटुंबियांनी आणि फ्रन्सने आनंद व्यक्त केला आहे. पण सलमान खानचे पिता सलीम खान यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Jul 25, 2016, 12:27 PM IST

वायुदलाच्या विमानाला अपघात, वैमानिक सुरक्षित

राजस्थानातल्या जोधपूर शहराजवळ आज दुपारी वायूसेनेचं मिग 27 हे विमान कोसळलं. 

Jun 13, 2016, 01:30 PM IST

तुरुंगातील कैद्यानं फेसबुकवर पोस्ट केला सेल्फी!

सेल्फीच्या फॅडपासून पंतप्रधान मोदीही दूर राहू शकले नाहीत... पण, हेच सेल्फीचं फॅड तुरुंगातील कैद्यांमध्ये पाहायला मिळालंय... तेही सोशल वेबसाईटवरून.

Jun 11, 2015, 04:34 PM IST

अनुष्काला भेटण्यासाठी विराट जोधपूरमध्ये, मध्यरात्रीपर्यंत एकत्र!

ढाकामध्ये टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये श्रीलंकेच्या हातून झालेल्या पराभवानंतर लगेच दोन दिवसांनीच म्हणजे मंगळवारी टीम इंडियाचा उप-कर्णधार आणि ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ विराट कोहली थेट पोहोचला जोधपूरमध्ये... अभिनेत्री अनुष्का शर्माला भेटण्यासाठी.

Apr 9, 2014, 01:53 PM IST

इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या तहसीन अख्तर अटकेत

दिल्ली पोलिसांच्या पथकाला पाटणा स्फोटाचा मास्टरमाईंड तहसीनला राजस्थानमधून अटक करण्यात यश मिळवलंय. तहसीन उर्फ मोनू भारतातील इंडियन मुजाहिद्दीनचा कमांडर होता.

Mar 25, 2014, 03:13 PM IST

आसाराम बापूची जामीन याचिका पुन्हा फेटाळली

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या आसाराम यांचा जामीन अर्ज राजस्थानातील जोधपूर उच्च न्यायालयाने फेटाळलाय.

Feb 10, 2014, 05:55 PM IST

फरार नारायण साईचा `राजकीय पक्ष`

गेल्या सहा ऑक्टोबरपासून फरार असलेला नारायण साई याने चक्क एका राजकीय पक्षाची स्थापना केलीय. नारायण साईच्या कथित पार्टीच्या कार्यकर्त्यानेच हा खुलासा केलाय.

Nov 8, 2013, 11:23 AM IST

दोन महिन्यांनंतर आसाराम बापूवर चार्जशीट दाखल!

अल्पवयीन मुलींवरील बलात्कार केल्या प्रकरणी आसाराम बापूंवर आज जोधपूरच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.

Nov 6, 2013, 03:06 PM IST