रेल्वेत मेगाभरती! 32 हजार 438 जागांवर नोकरीची संधी; परीक्षा पॅटर्न, पात्रतेसंदर्भात सर्वकाही जाणून घ्या
RRB Group D Recruitment 2025: रेल्वे भरती बोडने पुन्हा एकदा पदभरती जाहीर केली आहे. या भरतीसंदर्भात जाणून घेऊया संपूर्ण माहिती आणि कशी असेल प्रक्रिया
Dec 24, 2024, 09:14 AM ISTनोकरी बदलण्याची इच्छा असलेल्या मुंबईकरांची संख्या पाहून बसेल धक्का! LinkedIn चा खळबजनक अहवाल
LinkedIn Job Report Jobs in 2024: लिंक्डइनने मुंबईत सर्वाधिक मागणी असलेल्या अव्वल 10 नोकऱ्यांची यादीच तयार केली आहे. या यादीत कोणते जॉब्स आहेत पाहूयात...
Jan 25, 2024, 10:32 AM ISTNICL Job: राष्ट्रीय विमा कंपनीत नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज
NICL Job: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण 276 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Dec 29, 2023, 01:42 PM ISTमध्य रेल्वेत 2400 पदांवर दहावी उत्तीर्णांना संधी, लेखी परीक्षा नाही; 'ही' घ्या अर्जाची लिंक
Central Railway Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांना मध्य रेल्वे भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे.
Sep 4, 2023, 09:40 AM ISTमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात बंपर भरती, दहावी ते पदवीधर सर्वांनाच नोकरीची संधी
MTDC Recruitment 2023: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित म्हणजेच एमटीडीसीमध्ये बंपर भरती सुरु आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची अंतिम तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
Aug 18, 2023, 09:47 AM ISTनोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी... तरुणांनो वाचा आणि लागा तयारीला
कोरोनाचा कठीण काळ, वाढती बेरोजगारी, सरकारी नोकऱ्यांचे कमी झालेले प्रमाण व महागाई यांचा ताळमेळ साधत असताना बेरोजगारांना नोकरीच्या संधीची आतुरतेने प्रतीक्षा आहे.
Nov 11, 2022, 01:36 PM ISTJob News : तरूणांसाठी नोकरीची संधी... 'या' ठिकाणी आहेत अनेक रिक्त पदं
गपूरात होणार्या हिवाळी अधिवेशनासाठी (Nagpur Winter Session) लिपिक, टंकलेखक, शिपाई व संदेशवाहकांची हंगामी स्वरूपात पदे भरण्यात येणार आहेत.
Nov 9, 2022, 12:06 PM IST