jobs near me

कोण गॅस अटेंडंट, कोण पेपरवाला; Dream Job देणाऱ्या अब्जाधीशांची पहिली नोकरी माहितीये?

Job News : तुम्हीआम्हीसुद्धा यातलेच एक आहोत. कारण, काही ठराविक संस्थांमध्ये काम करण्याची अनेकांचीच इच्छा असते. याला निमित्त ठरतात ते म्हणजे त्या संस्थांचे संस्थापक. 

Jul 3, 2023, 01:17 PM IST

Microsoft, Google मध्ये लाखोंच्या पगाराची नोकरी हवीये? 'या' Colleges मधून घ्या शिक्षण

Career News : आपण द्या क्षेत्रातील शिक्षण घेतोय त्या शिक्षणाच्या बळावर यशस्वी होण्याचं आणि अर्थातच एका चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवण्याचं स्वप्नही अनेकजण पाहत असतात. 

May 31, 2023, 12:55 PM IST

वडिलांना नोकरी मिळाल्यानंतर मुलीनं दिली अशी रिअ‍ॅक्शन, Video पाहून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

मुलगी आणि वडील यांचं एक नातं वेगळं असतं. वडिलांसाठी मुलगी परीसारखी असते. तर मुलगीही आपल्या वडिलांकडे एक सुपरहिरो म्हणून पाहते. आयुष्यात कितीही चढउतार आले तरी दोघांच्या प्रेमात कमतरता येत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून बाप-लेकीचं नातं दृढ होतं. व्हायरल व्हिडीओत एक शाळकरी मुलगी आपल्या डोळे हाताने झाकून उभी असल्याचं दिसतं.

Oct 16, 2022, 06:02 PM IST

SBI Recruitment 2022 : विना परीक्षा मिळवा स्टेट बँकेत नोकरी, संधी हातची जाऊ देऊ नका

आजपासून ही भरती प्रक्रिया सुरु होत आहे. 

Aug 31, 2022, 12:52 PM IST

भारतीय रेल्वेमध्ये महाभरती; 2400 जागांवर नोकरीची संधी

तुम्ही यासाठी पात्र आहात का, आताच पाहा... 

Jan 18, 2022, 01:41 PM IST

Railway Recruitment 2021: कोणत्याही परीक्षेशिवाय रेल्वेत तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी, आताच अप्लाय करा

तुम्ही रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे.

Nov 10, 2021, 06:50 PM IST

जॉब सर्चसाठी गुगलचा नवा पर्याय ; आता घरबसल्या मिळेल नोकरी

इंटरनेट सर्च जाईंट गूगलने जॉब सर्चसाठी नवीन फिचर सुरू केले आहे. 

Apr 25, 2018, 05:59 PM IST