Microsoft, Google

Microsoft, Google मध्ये लाखोंच्या पगाराची नोकरी हवीये? 'या' Colleges मधून घ्या शिक्षण

IIT, Hyderabad

आयआयटी हैदराबादमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही कॅम्पस मुलाखतींमध्ये लाखो- करोडोंच्या नोकरीच्या Offers मिळतात.

PSG College of Technology

कोइम्बतूरमध्ये असणाऱ्या या महाविद्यालयाच उत्तम दर्जाचं शिक्षण देण्यासोबतच इथं शिकणाऱ्यांना तितक्याच चांगल्या नोकऱ्याही देण्यात येतात.

Anna University, Chennai

गुगल आणि इतर बऱ्याच लोकप्रिय आणि गडेगंड पगार देणाऱ्या कंपन्या येथील विद्यार्थ्यांना नोकरी देतात.

Jadavpur University

या विद्यापीठातून शिकण्याचा फायदा म्हणजे इथं Google कडून बऱ्याच पदांसाठी तरुण/ तरुणी निवडले जातात.

NIT, Surathakal

या महाविद्यालयातही मोठ्या कंपन्या कॅम्पस इंटरव्हूसाठी येतात. त्यामुळं इथं शिक्षण घेणंही फायद्याचं.

IIT Bangalore

देशातील लोकप्रिय महाविद्यालयांपैकी ही एक संस्था. इथं आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बऱ्याच कंपन्या कॅम्पस मुलाखतीसाठी येतात.

Nit, Trichy

शिक्षणाच्या बाबतीत हीसुद्धा एक प्रसिस्थ संस्था मानली जाते. मुख्य म्हणजे इथं कॅम्सस मुलाखतींसाठी Google आणि Microsoft सारख्या कंपन्याही येतात.

vellore institute

VIT सध्याच्याच्या घडीला जागतिक स्तरावरील प्रथितयश शैक्षणिक संस्था आहे. इथं दिलं जाणारं शिक्षण एक सक्षम आणि सुशिक्षित नवी पिढी घडवत आहे.

Job News

तेव्हा आता तुमच्या घरात किंवा तुम्ही स्वत: अशा एखाद्या उत्तमोत्तम संधीच्या शोधात असाल तर हे पर्याय पाहाच.

VIEW ALL

Read Next Story