job and career

पुरुषांना राग का येतो ?

पुरुष हे पटकन व्यक्त होताना दिसून येत नाही. पण अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे पुरुषाना पटकन राग येतो. त्यांना कुणी कमी लेखलेलं सहसा आवडत नसतं. पुरुषांना या गोष्टींमुळे राग येतो याबद्दल सांगितले आहे. 

Dec 8, 2023, 07:19 PM IST

तुमच्या रेझ्युमध्ये 'या' पाच गोष्टी कधीही लिहू नका

एखाद्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करताना, सर्वात आधी तुम्हाला तुमचा रेझ्युमे तिथे पाठवावा लागतो. त्यावरून एचआर आणि मालकांना तुमच्या कौशल्याची आणि करिअरच्या आलेखाची कल्पना येते. त्यामुळे तुम्ही नवीन किंवा अनुभवी असाल, प्रत्येकाला रेझ्युमे कसा बनवायचा हे माहित असले पाहिजे.

Aug 21, 2023, 04:52 PM IST

आता HR तुम्हाला पगाराबाबत गुंडाळू शकणार नाही! मुलाखतीवेळी या गोष्टी लक्षात ठेवा...

नवी संधी मिळाली पण पगाराचं काय? HR सोबत पगारावर बोलताना या गोष्टी लक्षात ठेवा... 

 

Jun 3, 2022, 03:20 PM IST

कितीही टक्के मार्क्स मिळवा, सक्सेससाठी ही कौशल्ये हवीच, अन्यथा...

या कौशल्यांच्या जोरावरच तुम्ही तुमच्या क्षेत्रात मोठी मजल मारू शकता.

Jul 18, 2018, 01:59 PM IST