jio

Jio, Vi आणि Airtel चा 199 रुपयांचा Plan, दररोज मिळणार इंटरनेट आणि मोफत कॉल्स, जाणून घ्या कोणता प्लान बेस्ट

 Jio, Vi आणि Airtel सारख्या प्रमुख कंपन्यांच्या अशाच एका प्रीपेड प्लॅनवर आणला आहे, याचे फायदे काही वेगळे आहेत ...

Aug 27, 2021, 12:04 PM IST

OPPO-JIO चा मोठा धमाका! स्वस्त मिळणार A15 3GB स्मार्टफोन; 6 महिने नो कॉस्ट EMI

ओप्पो आणि जिओ कंपनीने सोबत मिळून ग्राहकांसाठी आकर्षक प्लॅन जाहीर केला आहे. 

Aug 19, 2021, 12:29 PM IST

Ind vs Eng 2021: एकही पैस खर्च न करता तुमच्या फोनवर मॅच पाहण्याचा घ्या आनंद

एकही रुपया खर्च न करता तुमच्या मोबाईलवर LIVE मॅच कशी पाहता येणार, वाचा सविस्तर

Aug 10, 2021, 08:30 PM IST

तुम्हालाही आलाय का हा SMS? तर सावधान तुमचं होऊ शकतं मोठं नुकसान

हा किंवा अशा प्रकारचा कोणताही SMS जर तुमच्या फोनमध्ये आला असेल तर तो आताच तातडीनं डिलीट करून टाका

Jul 29, 2021, 04:00 PM IST

Jio 5G ला Airtel ची तगडी टक्कर; Intel सोबत भागीदारी करून 5G सेवा विस्तारणार

 भारतातील टेलिकॉम सेक्टरमधील मोठी कंपनी एअरटेलने आज अमेरिकेची चिपमेकर कंपनी Intel सोबत भागीदारीची घोषणा केली आहे.

Jul 22, 2021, 07:42 AM IST

Jio Dhamaka Offer: Jioचे 5 धमाकेदार प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंग आणि 2 GB पर्यंत डेटा

4 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय 1 GB डेटा, Jioचे 5 धमाकेदार प्लॅन

Jul 7, 2021, 06:54 PM IST

Jio ची शानदार ऑफर, पैसे न देता 5 वेळा रिचार्ज करु शकता! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

असे ग्राहक आता त्यांचा दैनंदिन डेटा संपल्यानंतर या रीचार्जचा वापर करु शकतील.

Jul 4, 2021, 08:45 PM IST

Viचा धमाका; या दोन कंपन्यांना टक्कर, लॉन्च केले दोन स्वस्त रिचार्ज प्लान

मोबाईल कंपन्या आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन योजना आणत आहेत. 

Jul 2, 2021, 09:26 AM IST

नवीन सेवा सुरु....आता WhatsApp वर मिळणार लसीची माहिती

परंतु आता लसीच्या तुतवड्याच्या समस्येवर भारताने मात करत सर्वत्र पुन्हा लसीकरणाला सुरवात केले आहे.

Jun 10, 2021, 08:52 PM IST

Jio सोबत Google लवकरच भारतात लॉन्च करणार स्वस्त स्मार्टफोन : सुंदर पिचई

वर्षाच्या शेवटी गुगल करणार काही मोठ्या घोषणा

May 27, 2021, 05:30 PM IST

रिलायन्स जिओ : हे आहेत 5 स्वस्त आणि जबरदस्त प्लान

Reliance Jio:रिलायन्स जिओ वेळोवेळी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी योजना देत आहे. 

May 22, 2021, 01:47 PM IST

Netflix आणि Amazon Prime चं Subscription फ्री; JIO, VI आणि Airtel च्या या Plans मध्ये आहेत offers

लोकं आजकाल  Netflix आणि Amazon Prime या OTT platform वरती जास्त ऍक्टीव्ह असतात. कारण त्यावर नवनवीन वेब सीरीज रीलिज होतात आणि नवीन सिनेमा सुद्धा पहायला मिळतात. काही लोक सबक्रिप्शन विकत घेतात, तर काही लोक ते पाहण्यासाठी अगदी पायरसी साइटचा वापर करतात. पण या पायरसी साइटमुळे मोबाईल किंवा लॅपटोपमध्ये वायरस येतात, तर काही वेळेला हे सगळ होऊ नये म्हणून आपल्याला खूपचं जास्त काळजी घ्यावी लागते.

Mar 15, 2021, 03:28 PM IST