jio studios and anand l

आनंद एल राय यांचा नवाकोरा प्रोजेक्ट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; "नखरेवाली"चं चित्रीकरण सुरू

जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय यांचे कलर यलो प्रॉडक्शन्स हे नेहमीच त्यांच्या वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स साठी ओळखले जातात लवकरच ते  "नखरेवाली" हा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या चित्रपटात अभिनेता अंश दुग्गल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

Oct 22, 2023, 01:08 PM IST