jija sali

चार मुलांचा बाप पाच मुलांच्या मेहुणीला घेऊन पळाला; पत्नी आहे पाचव्यांदा गर्भवती; कुटुंबाने डोक्याला लावला हात

एक व्यक्ती आपली पत्नी आणि 4 मुलांना सोडून विवाहित मेहुणीसह पळून गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे जिच्यासोबत तो पळून गेला आहे तिलाही पाच मुलं आहे. नातेवाईकांनी पोलीस ठण्यात तक्रार केली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. 

 

Jan 13, 2024, 01:54 PM IST

Jija Sali VIDEO : बहिणीसमोरच मेहुणीसोबत भावोजी Out of Control; पाहणाऱ्यांनी धरलं डोकं

Jija Sali VIDEO : इन्स्टाग्रामवर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होतात. पण, या व्हिडीओंमध्ये काही असेही असतात जे व्हायरल का झाले हेच कळत नाही. हा व्हिडीओ पाहुन तुम्हालाही असाच प्रश्न पडेल 

 

Jan 6, 2023, 10:36 AM IST

मेहुणीने सर्वांसमोर नवरदेवाला Kiss करताच भडकली नवरी... Video Viral

नवरदेवाच्या बाजूला बसलेल्या मेहुणीचं कृत्य, भडकली नवरी... Video Viral 

 

Oct 6, 2022, 11:13 AM IST

दारू पिऊन लग्नात पोहोचलेल्या नवरदेवानं वरमालाच्या वेळी केलं असं काम, अखेर मेहुणीकडून मिळाला चोप

अनेकवेळा लग्नात अशा घटना पाहायला मिळतात, ज्याची कुणालाही अपेक्षा नसते. लग्नात वेगवेगळे प्रकरण घडलेले तुम्ही ऐकलेच असेल.

Jun 23, 2022, 03:27 PM IST