jhimma 2

दोन दिवसातच 'झिम्मा 2'ने गाजवलं बॉक्स ऑफिस; कलेक्शनचा आकडा ऐकून बसेल धक्का

'झिम्मा'प्रमाणेच आता झिम्माचा पुढचा भाग सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसत आहे. मराठी प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमा रिलीज होताच प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करताना दिसत आहेत. 

Nov 26, 2023, 03:24 PM IST

करण जोहर बनवणार 'झिम्मा'चा हिंदी रिमेक? हेमंत ढोमे यांनी सांगितलं खरं काय ते...

Jhimma Hindi Remake: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे झिम्मा 2 ची. त्यातून यावेळी हा चित्रपटही फार गाजला होता. आता या चित्रपटाचा रिमेक येणार का अशीही बरीच चर्चा रंगलेली होती. त्यावर हेमंत ढोमे पहा काय म्हणाले? 

Nov 23, 2023, 06:26 PM IST

'झिम्मा 2'चं टायटल सॉन्ग प्रदर्शित! एकदा पाहाच

Jhimma 2 title song : 'झिम्मा 2' चं टायटल सॉन्ग प्रदर्शित झालं आहे. यावेळी काय धम्माल केली आहे ते बघा...

Nov 20, 2023, 07:16 PM IST

धमाकेदार 'झिम्मा २'चा ट्रेलर तुम्ही पाहिलात का? 'या' दिवशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

दिवाळीचे औचित्य साधत 'झिम्मा २'चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी निर्माते आनंद एल राय यांच्या हस्ते ट्रेलर लाँच करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याला दिग्दर्शक हेमंत ढोमे, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, अमित राज आणि वैशाली सामंत यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Nov 13, 2023, 12:06 PM IST

नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं 'झिम्मा 2' मधील ‘मराठी पोरी' गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

Jhimma 2 song Marathi Pori : 'झिम्मा 2' या चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला एकदा पाहाच कशी करतात 'मराठी पोरी' धम्माल.

Nov 6, 2023, 11:50 AM IST

'झिम्मा 2'ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला; तुम्ही पाहिला का धमाल टीझर?

या टीझरमध्ये सिद्धार्थचा एक डायलॉग आहे, ''यावेळेला खूपच व्हरायटी आहे.'' आणि हे अगदी खरंच आहे. कारण यावेळी या ताफ्यात आणखी दोन मैत्रिणी सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे यावेळीही या इंद्रधनुष्याचे सात वेगवेगळे रंग बरसणार आहेत. 

Oct 30, 2023, 12:29 PM IST

'झिम्मा-2'मध्ये रिंकू राजगुरूची एंट्री, पण 'या' अभिनेत्रीला कराल मिस!

आगामी मराठी चित्रपट झिम्मा २ चे मोठया जोमाने प्रमोशन सुरु झाले असल्याचे दिसुन येत आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी २४ नोव्हेंबर रोजी चित्रपट रिलीज होत असल्याची घोषणा करताच सोशल  मीडियावर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली होती

Oct 24, 2023, 04:52 PM IST

पुढच्या ट्रीपची तारीख ठरली... 'झिम्मा2' २४ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात

मराठीतील बहुप्रतिक्षित सिक्वेल झिम्मा2 ची आज तारीख जाहीर झाली आहे. एका पोस्टरद्वारे निर्माते जिओ स्टुडिओज आणि कलर येल्लो प्रॉडक्शन्स, चलचित्र मंडळी यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत 24 नोव्हेंबर 2023 रोजी चित्रपट रिलीज करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. 

Oct 19, 2023, 02:02 PM IST