jhimma 2 trailer

मनाला भावूक करणारा 'झिम्मा २'चा नवीन ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांना टक्कर देत 'झिम्मा २'ने आता लवकरच चौथ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण करत आहे. आजही चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मैत्रीचा सोहळा साजरा करणाऱ्या या चित्रपटाचा नवीन ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Dec 14, 2023, 11:28 AM IST

'झिम्मा 2' चा हाऊसफुल्ल बोर्ड पाहून नेटकऱ्यानं केली विचित्र कमेंट; हेमंत ढोमेनं दिलं चोख उत्तर

Hemant Dhome Trolled: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'झिम्मा 2' या चित्रपटाची. त्यातून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई करतो आहे. सगळीकडेच हाऊसफूल्लचं बोर्डही लागताना दिसत आहेत. परंतु यावेळी एका ट्रोलरच्या कमेंटनं सगळ्याचे लक्ष्य वेधले असून यावेळी हेमंत ढोमे यानं या कमेंटवर सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Dec 6, 2023, 07:15 PM IST

'झिम्मा 2' च्या निमित्तानं अकुंश चौधरीची खास पोस्ट; रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे म्हणाल्या...

Ankush Chaudhari on Jhimma: 'झिम्मा 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून सध्या याची उत्सुकता आता संपली आहे. अभिनेता अकुंश चौधरीनंही यावेळी कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरही गाजतो आहे. 

Nov 25, 2023, 08:54 PM IST

धमाकेदार 'झिम्मा २'चा ट्रेलर तुम्ही पाहिलात का? 'या' दिवशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

दिवाळीचे औचित्य साधत 'झिम्मा २'चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी निर्माते आनंद एल राय यांच्या हस्ते ट्रेलर लाँच करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याला दिग्दर्शक हेमंत ढोमे, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, अमित राज आणि वैशाली सामंत यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Nov 13, 2023, 12:06 PM IST

नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं 'झिम्मा 2' मधील ‘मराठी पोरी' गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

Jhimma 2 song Marathi Pori : 'झिम्मा 2' या चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला एकदा पाहाच कशी करतात 'मराठी पोरी' धम्माल.

Nov 6, 2023, 11:50 AM IST