ज्याच्या हत्येच्या आरोपात जेलमध्ये गेले 'तो' मामा 17 वर्षांनी जिवंत आला; म्हणाला 'मी तर...'; पोलिसांसह सगळेच हादरले
बिहारमधील झांशी येथे 17 वर्षांपूर्वी हत्या झालेली व्यक्ती जिवंत असल्याचं आढळल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
Jan 8, 2025, 05:33 PM IST
7 मुलांना वाचवून 'तो' बनला देवदूत; पण स्वतःच्या जुळ्या मुलींना वाचवू शकला नाही.. झाशी अग्निकांडातील हृदयद्रावक घटना
Jhansi Tragdey : झाशीच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलेलं अग्नितांवड अंगावर काटा आणणारा आहे. येथे NICU वॉर्डमधील 10 मुलांचा आगीत जळून मृत्यू झाला आहे. पण या सगळ्यात एका व्यक्तीने आपल्या जीवाची बाजी लावून 7 मुलांचा जीव वाचवला. पण आपल्या मुलांना मात्र तो वाचवू शकला नाही.
Nov 18, 2024, 03:04 PM ISTPit Bull बनला सुपरहिरो! कोब्राला आपटून आपटून मारलं; मुलांचा वाचवला जीव : Watch Video
घराजवळच्या गार्डनमध्ये कोब्राला पाहताच मुलांनी एकच गोंधळ घातला. पिट बुलने पट्टा तोडून धावला. आणि ... पुढे जे झालं ते अतिशय धक्कादायक आहे. पाहा संपूर्ण व्हिडीओ.
Sep 25, 2024, 08:46 AM ISTलग्नाच्या दिवशीच वधुची पार्लरमध्ये हत्या, आता प्रियकरानेही उचलले टोकाचे पाऊल
Crime News In Marathi: झांसी येथे लग्नाच्या दिवशीच वधुची हत्या करण्यात आली आहे. आता या आरोपीनेदेखील स्वतः आत्महत्या केली आहे.
Jun 26, 2024, 05:20 PM IST
पतीच्या निधनानंतर नोकरीवर दावा करण्यासाठी एक नाही, 2 नाही तर 3 बायका पोहोचल्या, पुढे जे झालं...
सरकारी नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचा कुटुंबातील बायको आणि मुलांना त्याची नोकरी मिळते. अशातच एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या नोकरीवर दावा ठोकण्यासाठी तीन बायको पुरव्यासोबत पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या. हे पाहून कार्यालयातील अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.
Jun 8, 2024, 03:53 PM IST
नवऱ्याला झोपेची गोळी देऊन रात्री सासऱ्यांच्या रुममध्ये जायची, सासूने त्यांना त्या अवस्थेत पाहिलं अन् मग...
नात्यांना लाजवेल असं एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. पती पत्नीच्या नात्याला तडा देत ती रोज रात्री पत्नी सासऱ्यांच्या रुममध्ये जायची...
Nov 26, 2023, 12:11 PM ISTप्रेम म्हणजे प्रेम असतं! पतीच्या मृत्यूनंतर 2 तासात पत्नीनेही सोडला जीव; गावकऱ्यांनाही अश्रू अनावर
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झांसी (Jhansi) येथील एक अनोखी प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. येथे पाण्यात बुडाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पतीचा मृत्यू झाल्याचं दु:ख सहन न झाल्याने अंत्यसंस्काराच्या दोन तास आधी पत्नीनेही जीव सोडला. यानंतर नातेवाईकांसह गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले होते.
Aug 8, 2023, 12:47 PM IST
मुलगा एन्काऊंटरमध्ये ठार झाल्याचं कळताच अतीक अहमद कोर्टात जोरजोरात रडू लागला
Atiq Ahmed Son Asad Encounter: गँगस्टर अतीक अहमदच्या (Atiq Ahmed) मुलाला पोलिसांनी चकमकीत ठार केलं आहे. दरम्यान कोर्टात अतीकला मुलाच्या मृत्यूची माहिती कळताच जोरजोरात रडू लागला.
Apr 13, 2023, 03:03 PM IST
झांसी रेल्वे स्थानकाचं नाव बदलणार, यूपी सरकारने दिली मान्यता
उत्तर प्रदेशमधलं झांसी रेल्वे स्थानक आता या नावाने ओळखलं जाणार
Dec 29, 2021, 10:08 PM ISTस्टार्टअप वुमनच्या निधनाने उद्योग जगताला धक्का; 720 कोटींचा वार्षिक टर्नओव्हर
सोशल कम्युनिटी प्लॅटफॉर्म 'पंखुडी' आणि होम रेंटल स्टार्टअप 'ग्रॅबहाऊस' सारख्या स्टार्टअपच्या संस्थापक पंखुडी श्रीवास्तव यांच्या आकस्मिक निधनाने उद्योग जगताला धक्का बसला आहे
Dec 29, 2021, 11:01 AM ISTउत्तरप्रदेश | पराभव झाल्याने भाजप नेत्याचा राग अनावर
Uttar Pradesh Jhansi BJP Workers And Police In Chaos
Dec 5, 2020, 12:05 AM ISTमध्य प्रदेश | अंगावर काटा आणणारा अपघात
मध्य प्रदेश | अंगावर काटा आणणारा अपघात
Oct 28, 2019, 07:15 PM ISTतरुणीची भरदिवसा छेडछाड, व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक म्हणजे, या कृत्याचा एक जण व्हिडिओदेखील काढत आहे
Jul 24, 2018, 09:58 AM ISTVIDEO : 'या' नेत्याच्या अल्पवयीन मुलीने केला गोळीबार, व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर धुमाकूळ
Jul 13, 2018, 11:39 AM IST40 जणांची हत्या करणाऱ्या डॉनची तुरुंगातच हत्या
कुख्यात गुंड मुन्ना बजरंगीची हत्या
Jul 9, 2018, 01:07 PM IST